एकूण 4 परिणाम
एप्रिल 17, 2019
रत्नागिरी - दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे आंबा काढणी योग्य होऊ लागला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत सर्वाधिक कोकण हापूसची आवक झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एक लाख चार हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. या हंगामात प्रथमच सर्व मिळून लाखांवर पेटी...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच या परिसरातील अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करतात. हाच विचार करून इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित बंदिस्त खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी  हक्काची बाजारपेठ तयार झाली.  इंदापूर व...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
ऑगस्ट 27, 2018
नवी मुंबई : चटपटीत जेवण म्हटले की मसाला आवश्‍यकच असतो. मात्र, काही दिवसांतच या मसाल्यांच्या दरवाढीचा ठसका सर्वसामान्यांना लागणार आहे. केरळमधील महापुरामुळे तेथील मसाल्यांच्या शेतीला मोठा फटका बसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील आवक तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे....