एकूण 5 परिणाम
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई - एपीएमसी पोलिसांनी भाजी बाजारातील एका पान टपरीवर छापा टाकून गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा हजारो रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.  एपीएमसी बाजारातील पान टपरीमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती एपीएमसी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) "मेडलाईफ' या ऑनलाईन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषधविक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...
जुलै 05, 2018
सिंधुदुर्गनगरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली शहराप्रमाणे कुडाळ शहरासाठीही उड्डाण पूल मंजूर करावे, अशी मागणी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या आठ दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक विचार...