एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नवी मुंबई : नवरात्रोत्सवात अनेकांचे नऊ दिवसांचे उपवास असल्याने या काळात फलाहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे बाजारात फळांना मोठी मागणी असते. या वेळी देखील बाजारात फळांना मोठी मागणी आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करता येईल इतकी फळे बाजारात येत नसल्याने फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून फळांची मागणी वाढली असून, घाऊक फळबाजारात देखील फळांची आवक वाढली आहे; मात्र पाऊस असल्याने खरेदीदार व विक्रेत्यांना बाजारात पोहोचण्यास अडचणी येत आहेत.  काश्‍मीर हिमाचलमधून सफरचंद आणि पीअरही मोठ्या बाजारात येत आहेत; मात्र पाऊस असल्याने माल बाजारात पोहोचण्यास अडचणी...
सप्टेंबर 09, 2019
 पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  मिरचीचे माहेरघर म्हणून सध्या भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव नावारूपाला आले आहे. येथील बाजार समीतीच्या तीन एकर क्षेत्रावर दररोज दुपारी तीन वाजेपासून भरणाऱ्या या बाजारात चार तासांत सातशे टन मिरचीचा व्यवहार होत आहे. विशेष म्हणजे येथून दुबई, श्रीलंका,...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - गणेशोत्सवात विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. दादरमधील फूलबाजारात शेकडो टन फुले येतात. त्यापैकी विकली न गेलेली फुले आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. फूलबाजारातून दोन दिवसांत ३०० टन कचरा महापालिकेने उचलला.  दादरच्या फूलबाजारातून मागील दोन दिवसांत तब्बल ३०० टन कचरा...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कृषीमालाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये पाणी लागून नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यातूनही जो काही कांदा वाचला, त्याची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. दिवसअखेर...
जुलै 30, 2019
नवी मुंबई - गेले तीन दिवस राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतरही वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गुजरात, इंदूर, बेळगाव, बंगळुरूसह राज्यातील काही भागातून दोन दिवसांत तब्बल १२०० गाड्यांचा माल एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. परंतू...
जुलै 02, 2019
सेन्सेक्‍समध्ये २९१ अंशांची वाढ; निफ्टी ७६ अंशांनी वधारला मुंबई - अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचे सावट दूर झाल्याने सोमवारी शेअर बाजारात तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २९१ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ६८६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी शेतीमालाच्या बाबतीत अडत्याला विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करणारे बहुचर्चित विधेयक राज्य शासनाने आज मागे घेतले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - खनिज तेलाच्या भावातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजार गुरुवारी सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११८ अंशांची वाढ होऊन ३५ हजार २६० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांची वाढ होऊन १० हजार ६१६ अंशांवर बंद झाला.  डॉलरच्या...
नोव्हेंबर 08, 2018
ऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी ही पेटी व्यापारी तानाजी पोटे यांच्याकडे पाठवली आहे. एका डझनला दीड ते दोन हजारांचा दर आहे.  हापूसचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींचा...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच या परिसरातील अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करतात. हाच विचार करून इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित बंदिस्त खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी  हक्काची बाजारपेठ तयार झाली.  इंदापूर व...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई - अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या शेअर बाजारांमधील अस्थिरता, खनिज तेलाची दरवाढ, अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकमेव विश्‍वासात्मक आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने आपलेसे केले आहे. परिणामी, जागतिक बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटत असून...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई/ठाणे - इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन, जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेने दसरा खरेदीवर मुंबई आणि ठाण्यात महागाईचे सावट दिसले. सोने ३२ हजारांवर गेल्याने सराफा बाजारातील तेजी निस्तेज झाली. पेट्रोल-डिझेलची उच्चांकी झेप आणि विमा महागल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीकडे सपशेल पाठ फिरवल्याने विक्रेत्यांचा...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...