एकूण 30 परिणाम
जुलै 12, 2019
वाशी -  यंदा अतिपावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी कोथिंबिरीचे पीक वाहून गेले; तर काही ठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. त्यामुळे बाजारात सध्या कोथिंबिरीची आवक कमी झाली आहे. परिणामी, बाजारात सध्या जास्त काळ टिकणारी हायब्रीड (चायना कोथिंबीर) दिसू लागली आहे. या...
एप्रिल 17, 2019
रत्नागिरी - दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे आंबा काढणी योग्य होऊ लागला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत सर्वाधिक कोकण हापूसची आवक झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एक लाख चार हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. या हंगामात प्रथमच सर्व मिळून लाखांवर पेटी...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली.  नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी शेतीमालाच्या बाबतीत अडत्याला विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करणारे बहुचर्चित विधेयक राज्य शासनाने आज मागे घेतले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी...
नोव्हेंबर 14, 2018
ऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे दर अजून चढेच आहेत. पालेभाज्यांची आवक घटल्याने पालेभाज्या मात्र महागल्या आहेत.  घाऊक बाजारात भाज्यांची परराज्यातून होणारी आवक वाढल्याने भाव कमी...
नोव्हेंबर 08, 2018
ऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी ही पेटी व्यापारी तानाजी पोटे यांच्याकडे पाठवली आहे. एका डझनला दीड ते दोन हजारांचा दर आहे.  हापूसचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींचा...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच या परिसरातील अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करतात. हाच विचार करून इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित बंदिस्त खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी  हक्काची बाजारपेठ तयार झाली.  इंदापूर व...
ऑक्टोबर 21, 2018
मायणी : खोट्या गुन्ह्यात अडकवून मला जीवाभावाच्या लोकांपासून सात महिने दूर ठेवले. गलिच्छ राजकारणाचा कळस केला. माजी आमदार भाऊसाहेब गुदगेंना सतत शिव्यांची लाखोली वाहण्यात ज्यांनी धन्यता मानली. तेच विरोधक राजकीय स्वार्थासाठी भाऊसाहेबांच्या चरणावर माथा टेकवू लागले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राज्य...
ऑक्टोबर 12, 2018
औरंगाबाद  - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती मंगेश पितळे यांनी 24 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
ऑक्टोबर 09, 2018
मालेगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका समतेची होती. केंद्रातील भाजप शासनाने समतेची भूमिका कायम ठेवली आहे. सर्व समाज घटकांच्या हिताची कामे केली आहेत. मी डॉ. बाबासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उडून जाणारा कावळा नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजप समवेत राहू. या पक्षालाच पूर्ण...
ऑक्टोबर 05, 2018
टाकळी ढोकेश्वर - डिसेंबर  2017 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी पाठवला होता. व्यापाऱ्याकडे सतत मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने भुमिपुत्र शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल देत शेतकऱ्यांना या रकमचे...
ऑक्टोबर 01, 2018
वाशी - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) काही दिवसांपासून दररोज मोसंबीची ४०  टेम्पो आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये भाव होता. तो आता १५ ते २० रुपये झाला आहे.  औरंगाबाद आणि हैद्राबाद येथून एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात...
सप्टेंबर 28, 2018
नवी मुंबई - राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये फळे आणि भाज्यांची सरासरीपेक्षा अधिक आवक वाढली असून त्यांचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रति किलोला 150 ते 200 रुपयांना मिळणारे सफरचंद आता 60 ते 100 रुपयांत विकण्यात येत...
सप्टेंबर 26, 2018
वाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही कोसळले आहेत. त्यानंतरही बाजार समितीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील अनेक मंडया, किरकोळ बाजारांत भाजीपाला अव्वाच्या सव्वा भावाने विकण्यात येत...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट बंद...