एकूण 76 परिणाम
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
एप्रिल 30, 2019
रत्नागिरी - कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे. यामार्फत काजू बी आणि सुपारीला प्रचलित दराच्या ७५ टक्के किंवा १०० रुपये किलोप्रमाणे सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांनी येथे दिली....
फेब्रुवारी 14, 2019
पोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी होत आहेत. परंतु अशाही स्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोथरे व परिसरातील फळबागा जगविण्यासाठी शेतकरी आहे त्या...
जानेवारी 25, 2019
जायखेडा (नाशिक) - करंजाडच्या (ता. बागलाण) खैरओहोळ शिवारात कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. २३) सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्‍यात एकाच महिन्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकनाथ गोविंद चित्ते (वय २८) असे या शेतकऱ्याचे...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
जानेवारी 02, 2019
मुंबई - किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वैयक्‍तिक कर्जांची मागणी वाढल्याचे नोव्हेंबर महिन्यात दिसून आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, नोव्हेंबरअखेरच्या तिमाहीत ७३ हजार ८०० कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पतपुरठ्यात ३.३ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तिमाहीत...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
नोव्हेंबर 22, 2018
मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्‍न आहे....
नोव्हेंबर 21, 2018
अंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक १३४/१ मधील शेतातील तयार झालेले डाळिंब अंदाजे चारशे किलो डाळिंबांची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने चोरट्यांचा मोर्चा...
नोव्हेंबर 04, 2018
वज्रेश्वरी : 'महाराष्ट्र राज्य कृषी पणन' मंडळाच्या सहकार्याने 'भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिती'च्यावतीने आज दुगाड फ़ाटा येथे शेत माल तारण कर्ज योजनेचे उदघाटन सहायक निबंधक रामचंद्र लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिसरातील शेतकरी वर्गांनी गर्दी केली होती. या वेळी उपसभापति अनंता पाटील, तसेच...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
ऑक्टोबर 29, 2018
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सिमारेषावर...
ऑक्टोबर 20, 2018
येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद - राज्य सरकारच्या पणन मंडळ व बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी तारण योजना सुरू केली आहे. या योजनेचे दुसरे वर्ष सुरू झाले; मात्र या काळात औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत केवळ एकाच शेतकऱ्याने सूर्यफूल पिकावर या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर - बाजार समित्यांमध्ये अडतीच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने 5 जुलै 2016 रोजी घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांची तब्बल दोन हजार 388 कोटी रुपयांची बचत झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर शेतकऱ्यांना दोन टक्‍क्‍यांची अडत...
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - शेतमाल तारण योजनेत अखेर गुळाचा समावेश झाला आहे. यंदाच्या हंगामात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ज्या भागात गुळाचे उत्पादन होते. त्या भागात पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या हंगामापासूनच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा...