एकूण 99 परिणाम
जून 21, 2019
कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
एप्रिल 17, 2019
कुडित्रे - ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था स्थापन केल्या. त्यांतून ग्रामीण भागाचा विकास झाला; पण या देशात आणि राज्यातील भाजप सरकारने सत्तेच्या जोरावर सहकारी संस्था मोडण्याचा डाव आखला आहे, अशी टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली....
मार्च 10, 2019
वज्रेश्वरी :  भिवंडीतील शिवसैनिकांचा विरोध नाही, मात्र भाजपाचे कपिल पाटील यांना कडाडून विरोध आहे, असे मत शिवसेने चे जिल्हा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त केले. ते भिवंडी तालुक्यातील दुगाड येथे रस्ता भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.  पाच...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला चार दिवसांच्या कालावधीत हजारो शेतकरी, नागरिकांनी उपस्थिती लावून कृषी ज्ञानाची भूक भागवली. कृषी क्षेत्रात येत असलेले नवनवीन यंत्र, तंत्र, प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या साधनांची तर माहिती घेतलीच शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित...
डिसेंबर 25, 2018
राजगुरुनगर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी,’’ असे जाहीर आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले. ‘‘निष्क्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी आजोबांची गरज नाही, नातूच...
नोव्हेंबर 22, 2018
मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्‍न आहे....
नोव्हेंबर 16, 2018
इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 'संविधान बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 14 नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील...
नोव्हेंबर 12, 2018
नागपूर - जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा तालुका म्हणून काटोलची ओळख आहे.  राजकीय असो किंवा सांस्कृतिक काटोलने सर्वच बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला अन्‌ यातही काटोलचा समावेश झाला. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्रा बेल्टमधील काटोल तालुक्‍यात यंदाचे साल...
ऑक्टोबर 22, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी खाली असलेल्या संचालक पदासाठी आज विशेष बैठक घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी मिळून राष्ट्रवादीचे ईरफान भूरे याना आठ व नऊ अशा सखेने निवडून संचालक पदी निवड करण्यात आली भिवंडी तालुक्यातील सुपरीचित...
ऑक्टोबर 21, 2018
मायणी : खोट्या गुन्ह्यात अडकवून मला जीवाभावाच्या लोकांपासून सात महिने दूर ठेवले. गलिच्छ राजकारणाचा कळस केला. माजी आमदार भाऊसाहेब गुदगेंना सतत शिव्यांची लाखोली वाहण्यात ज्यांनी धन्यता मानली. तेच विरोधक राजकीय स्वार्थासाठी भाऊसाहेबांच्या चरणावर माथा टेकवू लागले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राज्य...
ऑक्टोबर 14, 2018
मांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी जनतेत पोहचली आहे. २२ राज्यात सत्ता असतांनाच गेली पन्नास वर्षांत न झालेली कामे अवघ्या चार वर्षांत भाजपाने केली आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप समोर कोणताही...
ऑक्टोबर 12, 2018
करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्यावेळी झालेल्या हल्ल्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दाखल केलेला 307 चा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या यांनी दिला. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती...
ऑक्टोबर 03, 2018
करमाळा (सोलापूर) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली. शिवसेनेचे आमदार नारायण पाटील गटाचे प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी करत थेट बागल गटात प्रवेश करून सभापती पद मिळवले. तर उपसभापतिपदी चिंतामणी जगताप यांची निवड झाली. ...
ऑक्टोबर 02, 2018
सटाणा - ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून बेघर तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्यांणना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी...
सप्टेंबर 24, 2018
मंगळवेढा : बहुचर्चित मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवणार नसाल तर तालुक्यातील वंचीत गावे कर्नाटकाशी जोडण्यची सहमती द्यावी असा इशारा शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी दिला.  राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत...
सप्टेंबर 22, 2018
मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांनी केले. तालुक्यातील मोहोळ नागरी सहकारी पत-पुरवठा संस्था मर्या, मोहोळ शाखा शिरापूर सो या...
सप्टेंबर 21, 2018
रसायनी (रायगड) - रसायनी पाताळगंगाचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथील मच्छीमार्केटचे गुरुवार ( ता 20 ) रोजी उदघाटन आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण,सभापति ऊमाताई मुंढे, खालापुर तालुका पंचायत समिति सदस्या वृषाली पाटील, मोहोपाड्याचे सरपंच ताई...
सप्टेंबर 19, 2018
हिंगोली : शहरामधे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता. 19) सकाळी गाढव मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली.   देशात इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व सामान्यांना मोठा फटका बसत आहे. वाहनांधे पेट्रेल, डिझेल भरणेही कठीण झाले असून त्यामुळे वाहने घरासमोरच...