एकूण 74 परिणाम
मे 31, 2019
नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) हिरवी मिरचीची आवक १०१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २८) हिरवी...
मे 24, 2019
नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची आवक १३२८ क्विंटल...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
एप्रिल 12, 2019
नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १०) वांग्याची आवक १५५ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ९) वांग्याची आवक १२६...
मार्च 19, 2019
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मागील आठवड्यात मिरचीची ही आवक ११६६ क्विंटल झाली होती. तर या आठवड्यात आवक १३५२ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. लवंगी मिरचीला...
फेब्रुवारी 22, 2019
पारगाव - नियोजनबध्द विकास काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यातुन 10 ते 12 वर्षात आंबेगाव तालुक्याची झालेली प्रगती होय असे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले. रोडेवाडीफाटा (पोंदेवाडी) ता. आंबेगाव येथे आज शुक्रवारी...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
डिसेंबर 21, 2018
मंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...
डिसेंबर 06, 2018
नाशिक - निफाड बाजार समितीत किलोला जेमतेम एक रुपया 40 पैसे भाव मिळाल्यामुळे उद्विग्न होऊन साडेसात क्विंटल कांद्याचे 1064 रुपये पंतप्रधान निधीला पाठविणाऱ्या शेतकऱ्याचे राजकीय लागेबांधे शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न नाशिक जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने...
ऑक्टोबर 22, 2018
ऐरोली - नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा विकण्यासाठी नवी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे 25 ते 30 रुपयांवर गेलेला कांदा ग्राहकांना 16 ते 20 रुपये प्रति किलो मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे.  या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे कांद्याचे पीक अपेक्षेपेक्षा कमी आले आहे....
ऑक्टोबर 21, 2018
नाशिक : कांद्याची आवक वाढताच गडगडणारे बाजारभाव, वाढती महागाई, मजूर टंचाई, खालावलेली भूजल पातळी, अवकाळी पावसाचा फटका, रोगट हवामान आदी अडचणींचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची शेती फुलविली. परंतु सध्या कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणूक तंत्रामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे...
ऑक्टोबर 20, 2018
नाशिक  - जागतिक बाजारपेठेत उत्पादनांमध्ये आकर्षक, दर्जेदार प्रिंटिंग- पॅकेजिंगचे वाढते महत्त्व ओळखून "सकाळ'च्या विकास प्रिंटिंग अँड कॅरिअर्सने या आघाडीवर अल्पकाळात भरारी घेतली आहे. नाशिकमधून जागतिक दर्जाची सेवा दिली जाणे, ही अभिमानाची बाब असून, आगामी काळात निर्यातीचे नवे क्षितिज खुले होईल, असा विश्...
ऑक्टोबर 16, 2018
पिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने उसळी घेतली.  कांद्याच्या दरात चार दिवसांपासून झळाळी आली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याने दीड...
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
सप्टेंबर 24, 2018
वणी (नाशिक) : येथील वणीचा राजा बजरंग गणेशोत्सव मित्र मंडळाने पोलिसांचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले. येथील कड गल्लीतील बजरंग गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक तथ उपसरपंच विलास कड यांच्या पुढाकाराने मित्र मंडळाच्या...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : सणासुदीच्या दिवसात चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी हिरव्या मिरचीने पळवले. यंदाच्या खरिपातील पहिली तोडणी सुरू झाली असून, भाव गडगडलेत. शेतकऱ्यांना किलोला दहा रुपये मिळताहेत, तर दुसरीकडे ग्राहकांना 30 ते 40 रुपये द्यावे लागताहेत.  नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव...
सप्टेंबर 06, 2018
नाशिक - भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला भाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविण्यासाठी टोमॅटोसह इतर नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि पिंपळगाव...
ऑगस्ट 21, 2018
पुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नियुक्ती केली जाईल. केंद्र सरकारने तयार केलेल्या मॉडेल ऍक्‍ट आणि ई ट्रेडींग ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...