एकूण 89 परिणाम
जून 21, 2019
कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन...
जून 06, 2019
सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात...
मे 21, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील शेटे पाणी...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
एप्रिल 29, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पारा मध्यावर आला असून, शेअर बाजार त्याबाबत अंदाज घेत वाढत आहे. यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीतून "अपेक्षित निकाल' समोर येतील, असे बाजार गृहीत धरून आहे. या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून "निफ्टी' 12,000 अंशांपर्यंत...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पोस्टर पेंटिंगचं माहेरघर समजलं जाणारं कोल्हापूर. सुरवातीच्या काळात निवडणुका म्हटलं, की उमेदवारांची भव्य पोस्टर उभी राहायची. पण, बदलत्या काळात ती कालबाह्य झाली असली तरी हातातील मोबाईलमध्ये किंबहुना डिजिटल माध्यमातून जी काही प्रचाराची राळ उठली, त्यातही बोलक्‍या रेषांनीच या निवडणुकीत बाजी...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
एप्रिल 03, 2019
सांगली -  सांगली लोकसभा मतदार संघासाठी बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल केला. श्री. पडळकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे उमेदवारी दाखल केली.  बहुजन वंचित आघाडीचे सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून युवक...
मार्च 25, 2019
आता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होईल, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्ष याबाबतची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे का, हे तपासून...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
डिसेंबर 28, 2018
राजकारणात घोडेबाजार हा प्रचलित परवलीचा शब्द आहे. सत्ताप्राप्तीसाठी राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जातो. सारंगखेडा (ता. शहादा) येथे घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत "चेतक फेस्टिव्हल'मधील अश्व शर्यतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जलसंपदामंत्री...
डिसेंबर 25, 2018
राजगुरुनगर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी,’’ असे जाहीर आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले. ‘‘निष्क्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी आजोबांची गरज नाही, नातूच...
डिसेंबर 10, 2018
चालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले संकेत नाहीत. अमेरिकी व युरोपीय शेअर बाजार नीचांकी पातळीवर आहेत. चीन- अमेरिका यांच्यातील व्यापारवाद संपविण्यासाठी दोन्ही...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली.  नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबादः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(ता.17) भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते....
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात त्यांच्यासमोर स्वकियांसह विरोधकांचेही आव्हान असेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारलेल्या सहकार मंत्र्यांना 2019 च्या निवडणुकीत स्वकियांसह विरोधकांशी दोन हात करावे लागतील. त्यात "दक्षिणे'त "कमळ' फुलणार की कोमेजणार...
ऑक्टोबर 22, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी खाली असलेल्या संचालक पदासाठी आज विशेष बैठक घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी मिळून राष्ट्रवादीचे ईरफान भूरे याना आठ व नऊ अशा सखेने निवडून संचालक पदी निवड करण्यात आली भिवंडी तालुक्यातील सुपरीचित...
ऑक्टोबर 04, 2018
रत्नागिरी - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी आज तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्यांची वर्षाची मुदत संपून ३ महिने झाले, तरी राजीनामा देण्यास टाळाटाळ होत होती. डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव यांनी डोस दिल्यानंतर आज राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे.  उपसभापती यांनीही...