एकूण 179 परिणाम
जून 25, 2019
पुणे :  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो 25 रुपये या भावाने कांद्याची विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने तो साठवला जात आहे...
जून 15, 2019
मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डच्या सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास अडत्यांनी सहमती दाखविली आहे. त्यासाठी अडत्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केले तर त्याला अंतिम मान्यता देणार असल्याचे मार्केट यार्ड अडते...
मे 28, 2019
भावात घसरण; रत्नागिरी, कर्नाटकच्या आंब्याला अधिक पसंती पुणे - फळबाजारात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार सुरू असलेला रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस हा हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मार्केट यार्डमधील फळबाजारात रत्नागिरी...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं...
मे 13, 2019
पुणे - आकाराने लहान, चवीला आंबट गोड आणि लालचुटूक रंगाच्या ‘चेरी’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेशमधून चेरीची पहिली आवक झाली. दर्जानुसार प्रतिकिलोस २०० पासून ते २५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.  हिमाचल प्रदेशमधील फागु या भागातून चेरीच्या सुमारे ४५० बॉक्‍...
मे 10, 2019
मार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची अवाक झाली आहे....
मे 08, 2019
पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...
मे 06, 2019
पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे. बाजार...
एप्रिल 29, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पारा मध्यावर आला असून, शेअर बाजार त्याबाबत अंदाज घेत वाढत आहे. यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीतून "अपेक्षित निकाल' समोर येतील, असे बाजार गृहीत धरून आहे. या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून "निफ्टी' 12,000 अंशांपर्यंत...
एप्रिल 25, 2019
पुणे : बाजार समितीमधील शेतकरी निवास 24 तास सुरू नसल्याने विविध जिल्ह्यांतून अवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रात्री एकनंतर येणाऱ्या शेतकऱ्यांना उघड्यावरच बाहेर झोपावे लागत आहे. शेतकरी निवास 24 तास चालू ठेवल्यास शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  शेतकऱ्यांच्या...
एप्रिल 18, 2019
पुणे - शहरात बाजारपेठांच्या परिसरातील मध्यवर्ती भागात फ्लॅट ताब्यात घेत व्यावसायिकांनी त्यातच गोदामे थाटली आहेत. इलेक्‍ट्रिक बाजारपेठ असलेल्या तपकीर गल्ली आणि आजूबाजूच्या बहुतांशी निवासी इमारतींत इलेक्‍ट्रिक वस्तूंची गोदामे असून ती विनापरवाना असल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी आगीच्या...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
एप्रिल 09, 2019
पुणे - एप्रिलचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही आंब्याची आवक कमीच आहे. त्यामुळे आंबा अद्याप सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर आहे. अक्षयतृतीयेनंतरच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि भाव आटोक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबाखरेदीसाठी सर्वसामान्यांना मे महिन्यापर्यंत...
एप्रिल 08, 2019
पुणे - शेतीमाल अडत व्यवसाय आणि खरेदी-विक्रीसाठी तयार केलेल्या वैयक्तिक सॉफ्टवेअरचा सोर्सकोर्ड, व्यावसायिक माहिती आणि पासवर्डची चोरी करून सॉफ्टवेअर व्यावसायिकाने शहर व परिसरातील तीनशेहून अधिक व्यावसायिकांना त्याची विक्री करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी मार्केट यार्डातील अडते किशोर कुंजीर (वय ४९,...
एप्रिल 07, 2019
रत्नागिरी - वातावरणातील परिणामांमुळे आतापर्यंतच्या हंगामात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या अवघ्या ४३ हजार पेट्याच वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या. गेल्या दहा वर्षांतील हा नीचांक आहे. परंपरेप्रमाणे कोकणातील बागायतदार हापूस तोडून बाजारात विक्रीसाठी या मुहूर्तावर आणतात. दरवर्षी एक लाखाहून अधिक...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
मार्च 20, 2019
पुणे - बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नियमापेक्षा जास्त वसुली शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे यापुढील काळात अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समिती प्रशासनाने जागोजागी हमाली, तोलाई, वाराई आदी दरपत्रक लावली...
मार्च 19, 2019
पुणे - पुणे बाजार समितीमध्ये मुळशी बाजार समितीचे विलिनीकरण करण्यात आले खरे; परंतु मुळशी बाजारासाठी मान्यता देण्यात आलेल्या शंभर एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी काहीशे कोटी रुपये खर्च आहे. त्यामुळे भूसंपादन खर्चासाठी पुणे बाजार समितीला बॅंकांतील ठेवी (एफडी) मोडाव्या लागणार असल्याचे...
मार्च 15, 2019
अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक कमी...
मार्च 04, 2019
पुणे - तोलाईच्या प्रश्‍नावरून गुलटेकडी मार्केट यार्डात सुरू झालेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. भुसार बाजारापाठोपाठ आता फळे व भाजीपाला बाजारातदेखील येत्या मंगळवार (ता. ५)पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय तोलणार संघटनेने घेतला आहे. त्यामुळे बाजार आवारातील कामकाज ठप्प पडण्याची...