एकूण 123 परिणाम
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
जून 01, 2019
नागपूर ; गंजीपेठ या गजबजलेल्या भागातील होलसेल औषध बाजाराला लागलेल्या आगीत कोट्यवधींची औषधे भस्मसात झाली. या आगीत जवळपास 60 दुकानांतील औषधे जळून नष्ट झाली असून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे परिसरात औषधीयुक्त गंध असलेल्या धुराने...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
मार्च 02, 2019
पुणे : तोलाईच्या प्रश्नावर हमाल, मापाडी आणि भुसार व्यापार्‍यांत तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद पुकारला आहे. त्यामुळे या विभागात सकाळपासून गाड्या उतरूण घेणे तसेच भरणे हे काम ठप्प होते. उर्वरित कामे मात्र गाळ्यावर सुरू होते.  गेल्या काही...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई : संरक्षण विभागाच्या औषधांच्या काळाबाजारप्रकरणी मुंबईच्या औषध घाऊक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचे पुत्र ध्रुव मेहता यांच्याविरोधात एफडीएने गुन्हा नोंदवला आहे. या गैरव्यवहारात औषध संघटनेतील कुटुंबीयांचा थेट समावेश असल्याने हा राष्ट्रीय पातळीवरचा गैरव्यवहार असल्याचा दावा औषध...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...
डिसेंबर 24, 2018
अमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची सरासरी व कमी...
डिसेंबर 21, 2018
मंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...
डिसेंबर 05, 2018
निफाड : लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजारात कांद्याला प्रतिक्विंटल दीडशे रुपये भाव मिळाल्याने उद्विग्न होऊन मिळालेले सर्व पैसे मनिऑर्डरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणाऱ्या नैताळेतील शेतकरी संजय साठे यांच्याशी पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : बाजाराच्या आवाराबाहेरील व्यापाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आडते असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत बेमुदत बंदचा निर्णय एक मताने घेण्यात आला आहे.  यासाठी शासनाच्या या जाचक...
नोव्हेंबर 24, 2018
कऱ्हाड - शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग पावले टाकत आहे. त्यासाठी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. त्याची माहिती होण्यासाठी कृषी महोत्सव उपयोगी पडत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल त्यांच्या बांधावर जावुन...
नोव्हेंबर 18, 2018
सोलापूर : ज्या बाजार समित्यांमध्ये तीन राज्यांतून शेतमालाची आवक 30 टक्के होते त्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांचा राष्ट्रीय बाजार घोषित करण्याच्या हालचाली राज्याच्या पणन विभागाच्या वतीने सुरू आहेत. सोलापूर बाजार समितीचाही राष्ट्रीय बाजार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबादः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(ता.17) भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते....
नोव्हेंबर 15, 2018
सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन हतबल झाल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. निव्वळ बैठका घेऊन कार्यवाहीचा फार्स करण्यापेक्षा ही वाहतूक...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा फायदा घेण्याचे आवाहन सहायक निंबधक म्हाळाप्पा शिंदे यांनी व्यक्त केले. तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव...
ऑक्टोबर 27, 2018
इंदिरानगर(नाशिक)- आज (ता.27) दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा भागातील दामोदर नगर मध्ये अचानक रानगवा आढळल्यामुळे लोकांची पळापळ झाली.  बिबट्यांची सवय असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पहिल्यांदाच रानगवा दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. दुपारी या भागातील जाचक मळा येथील दर्शन सोसायटी...
ऑक्टोबर 23, 2018
वाघोली - भामा आसखेड धरणातील पाणी भीमा नदीत सोडण्यास तेथील धरण बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे वाघोलीसह चार गावाना पाणी टंचाईला आणखी काही दिवस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सोमवारी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह वाघोलीकरांनी पाटबंधारे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकु नये. तसेच हमी भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करु नये. तसे केल्यास त्या व्यापारी व आडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. येथे गुरुवारी...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये फुले व वजन काटा पुरवणाऱ्या मनोजकुमार मौर्या यांची (वय 35) अज्ञात मारेकऱ्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. पूर्ववैमानस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.  दादर फूल मार्केट परिसरात मनोज मौर्या हा तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक...