एकूण 272 परिणाम
जून 01, 2019
नागपूर ; गंजीपेठ या गजबजलेल्या भागातील होलसेल औषध बाजाराला लागलेल्या आगीत कोट्यवधींची औषधे भस्मसात झाली. या आगीत जवळपास 60 दुकानांतील औषधे जळून नष्ट झाली असून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे परिसरात औषधीयुक्त गंध असलेल्या धुराने...
मे 31, 2019
नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) हिरवी मिरचीची आवक १०१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २८) हिरवी...
मे 28, 2019
भावात घसरण; रत्नागिरी, कर्नाटकच्या आंब्याला अधिक पसंती पुणे - फळबाजारात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार सुरू असलेला रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस हा हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मार्केट यार्डमधील फळबाजारात रत्नागिरी...
मे 26, 2019
औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या...
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
मे 10, 2019
मार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची अवाक झाली आहे....
एप्रिल 26, 2019
रत्नागिरी - वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात सोमवारपासून हापूससह अन्य आंब्यांची आवक वाढली आहे. सलग चार ते पाच दिवस कोकणासह अन्य भागातून दररोज सुमारे एक लाख पेटी दाखल झाली आहे. परिणामी हापूसचे दर उतरले आहेत. उष्मा वाढल्यामुळे आंब्याची तोडणी वेगाने सुरु झाली आहे. घाऊक बाजारात पेटीचा दर अडीच हजार...
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे...
एप्रिल 09, 2019
पुणे - एप्रिलचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही आंब्याची आवक कमीच आहे. त्यामुळे आंबा अद्याप सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर आहे. अक्षयतृतीयेनंतरच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि भाव आटोक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबाखरेदीसाठी सर्वसामान्यांना मे महिन्यापर्यंत...
एप्रिल 07, 2019
रत्नागिरी - वातावरणातील परिणामांमुळे आतापर्यंतच्या हंगामात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या अवघ्या ४३ हजार पेट्याच वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या. गेल्या दहा वर्षांतील हा नीचांक आहे. परंपरेप्रमाणे कोकणातील बागायतदार हापूस तोडून बाजारात विक्रीसाठी या मुहूर्तावर आणतात. दरवर्षी एक लाखाहून अधिक...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
एप्रिल 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील नाचणखेडा (ता. जि. बऱ्हाणपूर) येथील सुनील, सुधाकर व सुरेंद्र हे चौधरी बंधू यांनी केळीपट्ट्यात हळदीच्या तंत्रशुद्ध पद्धतीत नाव मिळवले आहे. हळद काढणी व उकळणी यंत्रणा त्यांनी यू ट्यूब चॅनेलवर अभ्यास करून घरीच विकसित केली. सांगली बाजारात त्यांच्या दर्जेदार...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
मार्च 04, 2019
पुणे - तोलाईच्या प्रश्‍नावरून गुलटेकडी मार्केट यार्डात सुरू झालेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. भुसार बाजारापाठोपाठ आता फळे व भाजीपाला बाजारातदेखील येत्या मंगळवार (ता. ५)पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय तोलणार संघटनेने घेतला आहे. त्यामुळे बाजार आवारातील कामकाज ठप्प पडण्याची...
मार्च 02, 2019
पुणे : तोलाईच्या प्रश्नावर हमाल, मापाडी आणि भुसार व्यापार्‍यांत तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद पुकारला आहे. त्यामुळे या विभागात सकाळपासून गाड्या उतरूण घेणे तसेच भरणे हे काम ठप्प होते. उर्वरित कामे मात्र गाळ्यावर सुरू होते.  गेल्या काही...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - माथाडी कामगारांनी जादा वेळ काम करण्यास नकार दिल्याने शाहू मार्केट यार्डातील गुळ सौदे पून्हा बंद पडले त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारण काढून सौदे बंद पाडल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी दिला. तसेच शाहू मार्केट...
फेब्रुवारी 21, 2019
जागतिक व्यापार सुरळित व्हावा आणि त्यात अडथळे आणले जाऊ नयेत, या उद्दिष्टासाठी ‘विशेष अनुकूल राष्ट्रा’चा दर्जा देण्याची तरतूद करण्यात आली. भारताने तो दर्जा पाकिस्तानला दिला होता; पण तो आता काढून घेतला आहे. याचे आर्थिक परिणाम पाकिस्तानला नक्कीच जाणवतील. क श्‍मीरमधील पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव ः महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील दोन हजार 379 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली आहे. महापालिका प्रशासनाने गाळेभाड्याची अवाजवी बिले दिल्याचा आरोप फुले मार्केटमधील गाळेधारकांचा आहे, तर फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील अनेक गाळेधारकांनी दिलेल्या गाळेभाडे बिलापैकी ठराविक रक्कम...