एकूण 124 परिणाम
जून 15, 2019
मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डच्या सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास अडत्यांनी सहमती दाखविली आहे. त्यासाठी अडत्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केले तर त्याला अंतिम मान्यता देणार असल्याचे मार्केट यार्ड अडते...
मे 13, 2019
अमरावती - पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाइलाजाने पशुधन विक्रीस काढले आहे. विकल्या गेलेल्या एकूण पशुधनापैकी निम्मे धन कत्तलखान्यात पोहोचत आहे. चाऱ्याचे भाव शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले असून भुकेने व्याकूळ जनावरे कुपोषित होऊ लागली आहेत. यामुळे दूध उत्पादन मात्र...
मे 10, 2019
रत्नागिरी - जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा आदेश असताना रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची रत्नागिरी शहर आणि परिसरात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यावरून बाजारपेठेत वाद झाला. चंपक मैदान, एमआयडीसी, बाजार समितीचाही मिक्‍सिंगसाठी वापर होत आहे. यामुळे रत्नागिरी हापूस बदनाम होत आहे....
मे 08, 2019
पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...
मे 06, 2019
पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे. बाजार...
मे 05, 2019
येवला : तालुक्यात माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांना देखील चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून तहसील प्रशासनाने...
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई - एपीएमसी पोलिसांनी भाजी बाजारातील एका पान टपरीवर छापा टाकून गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा हजारो रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.  एपीएमसी बाजारातील पान टपरीमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती एपीएमसी...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
एप्रिल 03, 2019
सांगली -  सांगली लोकसभा मतदार संघासाठी बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल केला. श्री. पडळकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे उमेदवारी दाखल केली.  बहुजन वंचित आघाडीचे सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून युवक...
मार्च 20, 2019
पुणे - बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नियमापेक्षा जास्त वसुली शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे यापुढील काळात अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समिती प्रशासनाने जागोजागी हमाली, तोलाई, वाराई आदी दरपत्रक लावली...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई -  संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात आल्याच्या प्रकरणात मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हा नोंदवला आहे. औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षाचा मुलगाच या प्रकरणात अडकल्यामुळे हा गैरव्यवहार राष्ट्रीय...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात आल्याच्या प्रकरणात मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हा नोंदवला आहे.  मुलुंड येथील सेफलाइफ एन्टरप्रायझेसचे संचालक दीपेश ताराचंद गाला, ध्रुव दिलीप मेहता...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) "मेडलाईफ' या ऑनलाईन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषधविक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवलेली औषधे खुलेआम बाजारात विकली जात असताना मध्य प्रदेश आणि पश्‍चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांतील औषधेही मुंबई आणि नवी मुंबईत कमी किमतीत विकली जात असल्याचे उघड झाले.  संरक्षण विभागाच्या औषधांचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत या राज्यांतील...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 12, 2019
सलगर बुद्रुक (सोलापूर) - गेल्या वर्षी डाळींब पिकासाठी भरलेल्या हवामान आधारीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर रकमेसहित तीन दिवसापासून व्हाट्सएपच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाल्या आहेत. डाळींब पिकासाठी हेक्टरी ६५ हजार पाचशे रुपये विमा मंजूर असल्याचे त्या...
जानेवारी 10, 2019
नामपूर (जि. नाशिक) - चारआणे, आठआणे चलनातून बाद झालेले असले तरी येथील बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याला व्यापाऱ्यांनी आठ आणे प्रतिकिलो असा भाव दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मालेगाव- ताहराबाद रस्त्यालगत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांदा ओतून आज सायंकाळी चार वाजता रास्ता रोको आंदोलन...
जानेवारी 03, 2019
वैजापूर - कांद्याला प्रति क्विंटल केवळ ५२  रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी (ता. दोन) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपूर्ण कांदा रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. ट्रॅक्‍टरभर कांदा रस्त्यावर टाकल्यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. येथील मुंबई-नागपूर...