एकूण 84 परिणाम
जून 06, 2019
सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात...
जून 06, 2019
मार्केट यार्ड - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत आयोजित आंबा महोत्सवाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. एक एप्रिलपासून महोत्सवास सुरवात झाली. दोन महिन्यांत सुमारे १४ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गुलटेकडी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वार क्रमांक ९ च्या पीएमटी...
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मे 05, 2019
येवला : गेले आठ-दहा महिने घसरलेल्या कांद्याच्या दरात काहीशी वाढ होऊन हजाराचा टप्पा पार झाला आहे. मात्र आता दर वाढून हजारी पार केली आहे.मात्र यात पुढील काळात दरात मोठी वाढ होईल या हेतूने शेतकरी आता दर वाढूनही उन्हाळ कांदा विक्री पेक्षा चाळीस साठवणुकीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे...
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा त्यांचा...
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे...
एप्रिल 17, 2019
रत्नागिरी - दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे आंबा काढणी योग्य होऊ लागला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत सर्वाधिक कोकण हापूसची आवक झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एक लाख चार हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. या हंगामात प्रथमच सर्व मिळून लाखांवर पेटी...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
मार्च 20, 2019
28 पैकी 10 राज्यांची हीच स्थिती; फळांचे 7 लाख टनांनी कमी उत्पादन नाशिक - देशात गेल्या वर्षी 2 कोटी 54 लाख 31 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 17 लाख 14 हजार मेट्रिक टन फलोत्पादन झाले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार 2 कोटी 58 लाख 72 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 46 लाख 70 हजार टनांचे उत्पादन अपेक्षित...
मार्च 15, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीचे रण पेटत असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या शेतकऱ्यांना क्विंटलला ८०० रुपये भाव मिळावा म्हणून ‘मास्टर स्ट्रोक’ खेळलाय, त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचा वांदा ठरलेला आहे. अगोदरच यंदा उन्हाळ, पोळ आणि रांगडा कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली....
मार्च 02, 2019
पुणे : तोलाईच्या प्रश्नावर हमाल, मापाडी आणि भुसार व्यापार्‍यांत तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद पुकारला आहे. त्यामुळे या विभागात सकाळपासून गाड्या उतरूण घेणे तसेच भरणे हे काम ठप्प होते. उर्वरित कामे मात्र गाळ्यावर सुरू होते.  गेल्या काही...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 23, 2019
सोलापूर - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी सोलापुरात केली.  शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल ‘अ’ वर्गातील बाजार समित्यांमधून धामणगाव रेल्वे (जि. अमरावती), ‘ब’ वर्गातील...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई -  संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात आल्याच्या प्रकरणात मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हा नोंदवला आहे. औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षाचा मुलगाच या प्रकरणात अडकल्यामुळे हा गैरव्यवहार राष्ट्रीय...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई : संरक्षण विभागाच्या औषधांच्या काळाबाजारप्रकरणी मुंबईच्या औषध घाऊक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचे पुत्र ध्रुव मेहता यांच्याविरोधात एफडीएने गुन्हा नोंदवला आहे. या गैरव्यवहारात औषध संघटनेतील कुटुंबीयांचा थेट समावेश असल्याने हा राष्ट्रीय पातळीवरचा गैरव्यवहार असल्याचा दावा औषध...
फेब्रुवारी 08, 2019
लोणी काळभोर - सोशल मीडिया, नामांकित वर्तमानपत्रांत ‘मार्केटिंग क्षेत्रात चार आकडी पगाराची नोकरी’ अशा आकर्षक जाहिराती देऊन दुष्काळी भागातील हजारो तरुणांची एक बहुराष्ट्रीय कंपनी फसवणूक करीत आहे. स्वयंरोजगाराच्या नावाखाली तरुणांकडून १७ हजार पाचशे रुपये फी घेऊन महागडी साबणे, फेअरनेस क्रीम, पेस्ट माथी...
जानेवारी 29, 2019
येवला - शासनाच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, इथे कांदा पिकत असताना सरकारने ५० हजार टन कांदा आयात केला. यामुळेच भाव पडल्याने निराशाग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने केलेले हे खून आहेत, असा घणाघात आमदार बच्चू कडू यांनी केला. सरकारला त्यांची चूक दाखवून प्रश्‍न...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...