एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 15, 2018
तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा हंगाम सुरू झाल्याने रायगड...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - पळीपंचपात्र, ताम्हण, मखमली आसन, चौरंग, विड्याची पाने, जानवी जोड, रुमाल, कापसाची माळावस्त्रे, सोवळे, सुपाऱ्या, हळद-कुंकू, तांदूळ, धूप, दीप, उदबत्त्या, ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी पुस्तके अन विविध प्रकारच्या सीडीजने बाजारपेठ सजली आहे. विशेष म्हणजे बाप्पांच्या स्वागतासाठी आणि हजरत हसन, हुसेन...
ऑगस्ट 24, 2017
महामार्गावर कोंडी - बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी; पाऊस उडवतोय तारांबळ कणकवली - राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खड्डे, सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासाचा विलंब तसेच अधूनमधून कोसळणाऱ्या मुसळधार सरी या सर्व विघ्नांवर मात करीत राज्यभरातून सिंधुदुर्गात येणाऱ्या...