एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा...
ऑगस्ट 02, 2018
जुन्नर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १) सरकार विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले होते. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले, तर व्यावसायिकांनी कडकडीत ‘बंद’ पाळून आंदोलनास पाठिंबा दिला. रस्त्यावर शुकशुकाट होता. एसटी बस स्थानके ओस पडली होती. प्रशासनाने तालुक्‍यातील शाळा...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...
जुलै 31, 2018
पुणे - आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पुकारलेल्या लाक्षणिक बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक झाली नाही आणि किराणा भुसार बाजारातील व्यवहारही ठप्प होते....
जुलै 28, 2018
लातूर: मराठा समाजाला आरक्षण द्या, या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीस पाठींबा दर्शवत राष्ट्रीय गुमास्ता मंडळ आणि आडत असोसिएशनच्या वतीने शहरातील आडत बाजार बंद ठेवण्यात अाला. मराठा आंदोलनात शहिद झालेल्या काकासाहेब शिंदे, रोहन तोडकर, गजानन सोनवणे यांना या वेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. सकल मराठा...