एकूण 67 परिणाम
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 15, 2019
मुंबई - केवळ भूक भागविण्याऐवजी शरीरातील पोषणमूल्ये वाढविणारे खाद्यपदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. चॉकलेट्‌स, फास्ट फूड, जंक फूडऐवजी बाजारात ‘प्रोटीन आणि न्युट्रिशन बार’ची मागणी झपाट्याने वाढत असून, ही बाजारपेठ २०० कोटींच्या पुढे गेली आहे. तरुणाईमध्ये फिटनेसबाबत असलेली जागरूकता, दरडोई...
मे 09, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर... पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (...
मे 07, 2019
  चामड्याचा बाजार संकटात..! आटपाडीच्या बाजारातील खाटीक बांधवांची व्यथा... #लढा_दुष्काळाशी दुष्काळ दौरा : आटपाडी, जिल्हा- सांगली ठिकाण : आटपाडीचा आठवडे बाजार सहभाग : डॉ. श्रीरंग गायकवाड, बी. डी. चेचर आणि बाजारात आलेले खाटीक बांधव..  #Kolhapur #Drought#Sangali #आटपाडी #Aatpadi
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा त्यांचा...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई - पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम "मोदी ब्रॅंड'च्या प्रचार साहित्यावरही झाला आहे. 2014 प्रमाणे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "क्रेझ' नसल्याचा अंदाज मुंबईतील व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळेच मोदी यांच्या प्रतिमा असलेले प्रचाराचे साहित्य विकण्यास व्यापारी अद्याप तयार नाहीत. यात, मोदी...
जानेवारी 29, 2019
भवानीनगर -  इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमंत्रण पत्रिकेची सध्या तालुक्‍यात चर्चा आहे. ही चर्चा वेगळ्याच अर्थाने म्हणजे राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निमंत्रित कार्यकर्त्यांची संख्या एक हजारावर असल्याने रंगली आहे. बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब...
जानेवारी 28, 2019
कल्याण - सत्तेतही राहायचे आणि विरोधही करायचा या शिवसेनेच्या भूमिकेवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी कडाडून टीका केली. भाजपच्या भूमिकेला कंटाळून रालोआमधून अनेक पक्ष बाहेर पडले. मात्र शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवसेना ही मोदींना घाबरते का, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : कांदा अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी लेखापरीक्षकांकडून करण्यात येत असून त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समितीद्वारेही तपासणी केली जात आहे. या निकषांच्या चाळणीत पावणेदोन लाख प्राप्त अर्जांपैकी 83 हजार शेतकरीच पात्र ठरल्याचे पणन विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे 1...
जानेवारी 18, 2019
शिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच अवघ्या समाजाचे जीवनमान अवलंबून असल्याने शेतमालाच्या बाजारभावाबाबत कुठलीही तडजोड करू शकत नाही’’, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...
जानेवारी 08, 2019
घरात लग्नकार्य आहे, लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून माल आणला. ही बाजार समिती म्हणजे आमच्यासाठी बॅंक आहे, पण लिलावच झाले नसल्याने सकाळपासून मोबाईल बंद ठेवावा लागलाय. तुमच्या भांडणात आमचा का जीव घेता?, असा सवाल करीत माळेगाव येथील रामभाऊ  वाघमोडे या शेतकऱ्याने बाजार समितीत संचालक व व्यापाऱ्यांना निरुत्तर...
जानेवारी 01, 2019
सावंतवाडी- भौगोलिक मानांकन अर्थात जीआयच्या निर्णयामुळे नव्या हंगामात कोकणचा हापूस खऱ्या अर्थाने "राजा' असणार आहे. निर्यातीत हापूस स्वतःची ओळख घेऊन उतरणार आहे. शिवाय, मुंबईबरोबरच गोव्यातूनही हापूसच्या निर्यातीचे मार्ग येत्या काळात खुले होण्याची चिन्हे आहेत.  हापूस ही खरेतर कोकणची ओळख. रंग, रूप, चव,...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला चार दिवसांच्या कालावधीत हजारो शेतकरी, नागरिकांनी उपस्थिती लावून कृषी ज्ञानाची भूक भागवली. कृषी क्षेत्रात येत असलेले नवनवीन यंत्र, तंत्र, प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या साधनांची तर माहिती घेतलीच शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित...
डिसेंबर 28, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा...
डिसेंबर 21, 2018
येवला : भाव पडल्याने अखेर कांदा उत्पादकांना मदतीचा हात म्हणून प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र, तालुक्यातील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ही मदत काडीचा आधारही ठरणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पडलेल्या भावामुळे चार-पाच लाखांचे नुकसान होऊनही...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली.  नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
डिसेंबर 09, 2018
अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.  भडाणे (ता. बागलाण) येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय 44) यांनी कांदा चाळीत गळफास घेऊन, तर सारदे येथील मनोज...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी शेतीमालाच्या बाबतीत अडत्याला विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करणारे बहुचर्चित विधेयक राज्य शासनाने आज मागे घेतले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी...
नोव्हेंबर 02, 2018
Hallo India! With over 6 decades of leading the refrigeration industry across the globe we set foot in India. With varied verticals of businesses from Construction, Mining, Mobile Cranes, Aerospace and refrigeration Liebherr has been a leader in each of its vertical which makes it a world leader...