एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
शेअर बाजारातील चढउतारांवरून आर्थिक परिस्थितीविषयी कोणताही ठोस निष्कर्ष काढणे धोक्‍याचे असते, हे खरे असले तरी या बाजारातील घडामोडींतून काही अंदाज बांधता येऊ शकतात. विशेषतः गेल्या काही दिवसांत या बाजारात सातत्याने जो उतार दिसून आला, त्याकडे केवळ तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून पाहता येणार नाही....
जुलै 10, 2019
शेअर बाजारावर कोणत्या गोष्टीचा किती आणि कसा परिणाम होईल, याचा अंदाज बांधणे कठीण. हा बाजार फक्त कंपन्यांच्या मूलभूत स्थितीवर न चालता अनेकदा बाह्य घटना आणि भावनिक आधारावर प्रतिक्रिया देताना दिसतो. मध्यंतरीची लोकसभा निवडणूक असो वा नुकताच सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प असो, या बाजारात त्याचे अपेक्षित...
जुलै 02, 2019
जपानमधील ओसाका शहरात पार पडलेल्या 'जी-20' संघटनेच्या शिखर बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या बैठकीचे एक ऐतिहासिक महत्त्व होते. 2009 मध्ये 'जी-20' गटाची निर्मिती झाली. त्यानंतर सेंट पीटसबर्गमध्ये झालेल्या बैठकीलाही अशाच प्रकारचे ऐतिहासिक महत्त्व होते. 2007-2008 मध्ये संपूर्ण युरोपात आर्थिक...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
फेब्रुवारी 21, 2019
जागतिक व्यापार सुरळित व्हावा आणि त्यात अडथळे आणले जाऊ नयेत, या उद्दिष्टासाठी ‘विशेष अनुकूल राष्ट्रा’चा दर्जा देण्याची तरतूद करण्यात आली. भारताने तो दर्जा पाकिस्तानला दिला होता; पण तो आता काढून घेतला आहे. याचे आर्थिक परिणाम पाकिस्तानला नक्कीच जाणवतील. क श्‍मीरमधील पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जुलै 02, 2018
प्रिय मा. नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत प्रणाम. महाराष्ट्राचा वनमंत्री ह्या नात्याने हे पत्र इको फ्रेंडली कागदावर लिहून पाठवत आहे. कळविण्यास अत्यंत आनंद होतो, की दोन वर्षांपूर्वी बरोब्बर ह्याच तारखेला माहीमच्या नेचर पार्कमध्ये आपण ताम्हणीचे झाड लावले होते व मी माझ्या हस्ते (खड्‌डा खणून)...
मे 28, 2018
सुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा "मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक त्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांच्या हातात दिसे. शाळांमधील शिक्षण हे तेव्हा उच्च दर्जाचे असण्याचा आणि गुुरुजनांनीही "तन-मना'ने विद्यादानाचे पवित्र...
फेब्रुवारी 07, 2018
एखादी गोष्ट वास्तवाच्या जवळ येणे हे हितावह असते. शेअर बाजारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये; पण सावध नक्कीच राहिले पाहिजे, हाच मोठ्या घसरणीचा संदेश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे, हे ओळखण्यासाठी ज्या निकषांचा आधार घेतला जातो, त्यात एकूण देशांतर्गत...
सप्टेंबर 18, 2017
व्यापारी साठेबाजी करीत असतील, कांद्याच्या बाजाराची व्यवस्था वेठीस धरीत असतील, तर प्रश्‍नाच्या  मुळाशी जाऊन कठोर कारवाई करायला हवी. पण, सरकारची कृती तात्कालिकच असते.  देशातल्या निम्म्याअधिक कांदा उत्पादनाचा टापू असलेल्या नाशिक जिल्ह्यात, प्रमाणापेक्षा अधिक कांदा गोदामांमध्ये साठवून ठेवल्याच्या,...
जुलै 28, 2017
देशात राजकीय आणि आर्थिक पातळीवर अनेक चढउतार आणि उलथापालथी होत असल्या तरी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक मात्र सातत्याने वरचा आलेख दाखवित आहे. गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सर्वोच्च अशा 10 हजार अंशांच्या पातळीला स्पर्श केला, त्यापाठोपाठ मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही...
एप्रिल 04, 2017
वस्तुनिर्मिती क्षेत्रातील उच्च दर्जाच्या कंपन्या असल्याशिवाय कुठलाही देश प्रगतीचा मोठा पल्ला गाठू शकत नाही. भारताला ती संधी आहे आणि त्यासाठीच अभियंत्यांना मूळ अभियांत्रिकीकडे वळवणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थिती किंवा संकटाकडे संधी म्हणून पाहायला हवे. स्थलांतरितांबद्दल, विशेष करून ‘एच १ बी व्हिसा’...
फेब्रुवारी 06, 2017
देशातील सर्वांत मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम लिमये यांची नुकतीच नियुक्ती झाली. शेअर बाजार म्हणजे केवळ सट्टा, जुगार आणि झटपट पैसे मिळविण्याचा मार्ग, असा एक गैरसमज आहे. त्यामुळेच ते आपले काम नोहे, अशीच धारणा...
नोव्हेंबर 08, 2016
बाजारात विक्रीसाठी आलेला भाजीपाला, फळफळावळे व अन्नधान्य दर्जेदार असेल, तर त्यासाठी जास्तीचे चार पैसे मोजायला ग्राहकाची हरकत नसते. म्हणजेच बाजारव्यवस्थेतील गुणवत्तेचा पाया ठळक बनतो आहे. त्याची जाणीव शेतमाल उत्पादकांना होऊ लागली आहे. त्या दृष्टीने शेतकरी स्वत:त, शेतीत बदल करू पाहतोय. त्या बदलाचे...
नोव्हेंबर 03, 2016
नीती आयोग देशाच्या शेतीमध्ये दुसरी क्रांती आणण्यासाठी कटिबद्ध झालेला दिसतो. शेती हा विषय घटक राज्यांच्या अधिकार व कार्यक्षेत्रात असल्यामुळे नीती आयोग आपला कार्यक्रम व धोरण आराखडा कार्यवाहीसाठी घटक राज्यांच्या कार्यवाही व्यवस्थेकडे सोपवणार असे दिसते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्यासंबंधी...
नोव्हेंबर 03, 2016
शेतीमध्ये क्रांती आणण्यासाठी आता 'नीती आयोग' सरसावला असून, त्या संदर्भातील व्यूहरचनाही प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापक विचारमंथन, व्यावहारिक व वास्तववादी प्रयत्नांच्या माध्यमातून त्याला आकार येऊ शकेल. शेतीची उत्पादकता, उत्पादन, लाभप्रदता वाढणे ही काळाची गरजच आहे.    नीती आयोग देशाच्या शेतीमध्ये...