एकूण 19 परिणाम
जून 03, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 27, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 15, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
फेब्रुवारी 25, 2019
आतापर्यंत जाहिरात ही जाहिरात म्हणून कळत होती. पण आता ते कळत नाही, आणि गंमत अशीय की इथंलं उत्पादन कळत नाही, त्याचे निर्माते दिसत नाहीत. त्यातून होणारी फसवणूक मात्र अगदी नक्की आहे...   समाजाची मानसिकता आणि बदलते प्रवाह ह्यांचा सर्वात जलद आणि जास्त प्रभाव हा जाहिरात क्षेत्रावर होतो. गेल्या २-४ वर्षांत...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
सप्टेंबर 01, 2018
निवडणुकीच्या बाजारात आश्वासनांच्या आरोळ्या हा यशाचा भक्कम आधार मानला गेला. त्याआधारे सत्तापदांची मुकुटं राजकीय पक्षांनी वर्षानुवर्षे परिधान केली. लोकांच्या भावनांवर गारूड करून सत्ता भोगण्याचा हा खेळ आता अस्ताच्या दिशेने चालला आहे. कारगिलसारख्या दुर्गम आणि फार साक्षरता नसलेल्या भागात त्याचा अनुभव...
जून 17, 2018
पुस्तकं म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक...काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना पुस्तकं वाचायची असतात, ते कसेही, कुठंही पुस्तकं वाचू शकतात. काही पुस्तकप्रेमींच्या घरात पुस्तकांसाठी खास ग्रंथालयस्वरूप अशी मोठी जागा असते. काहीजणांसाठी...
मार्च 04, 2018
शेअर बाजाराचा विचार करताना सेन्सेक्‍स आणि निफ्टी या शब्दांचा संदर्भ खूप वेळा येतो. हे सेन्सेक्‍स आणि निफ्टी म्हणजे नक्की असतात तरी काय, त्यांच्याद्वारे शेअर बाजाराचा अंदाज कसा घेता येतो आदी गोष्टींबाबत माहिती.  ज्याप्रमाणं शाळेतल्या वेगवेगळ्या वर्गांतल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी निवडक...
फेब्रुवारी 18, 2018
शेअरचा बाजाराशी संबंधित अनेक बातम्या नेहमी आपण वाचत असतो. मात्र, हा 'शेअर' म्हणजे नक्की असतं तरी काय, ते आपण बघू. शेअरचा अर्थच मुळी हिस्सा. समजा मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे. एक लाख रुपये भांडवल मी स्वतः गुंतवून तो व्यवसाय सुरू करतो. व्यवसायातून जो काही फायदा किंवा तोटा होईल त्याला मीच जबाबदार...
फेब्रुवारी 14, 2018
मागील पाच वर्षांपासून सातत्याने अतिवृष्टी - दुष्काळ - गारपीट अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला दिसून येतो. प्रत्येकवेळी नैसर्गिक आपत्ती म्हणून तात्पुरत्या उपाययोजना  केल्या जातात. उपाययोजना म्हणजे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदाने किंवा नुकसान भरपाई म्हणून विशिष्ट (अत्यंत तोकडी)...
नोव्हेंबर 19, 2017
अजिंठाकला ही जशी भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं कलापर्व म्हणून विचारात घ्यावी लागते किंवा तिच्या ‘कथन’शैलीसाठी ओळखली जाते, तशीच ती तीमधल्या भूमितत्त्वासाठीसुद्धा विचारात घ्यावी लागते. भारतीय कलेतलं भूमितत्त्वासाठीचं दुसरं समर्पक उदाहरण म्हणून आदिवासी कलेचा उल्लेख करता येईल. भारतातल्या आदिवासी...
ऑक्टोबर 29, 2017
ऐन तारुण्यात सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेले लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल हे परिचितांमध्ये 'लालाजी' या टोपणनावाने प्रसिद्ध. मृदुभाषी पण करारी, अशी त्यांची ओळख होती. रझाकारांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी स्थापन झालेल्या सशस्त्र दलांत त्यांनी मोठी कामगिरी बजावली. गावोगाव जाऊन तरुणांना बंदुका...
ऑक्टोबर 27, 2017
तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि 15 वर्षांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीनंतर (आघाडी सरकार) प्रथमच वेगळे सरकार सत्तेवर आले. अनेक आव्हाने होती. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी संकटात सापडला होता. कधी काळी हे राज्य शेतीच्या क्षेत्रात प्रगत होते; पण आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे...
एप्रिल 30, 2017
कल्पकता वापरून व बाजारपेठेचा विचार करून वस्तूची निर्मिती केली, तरी ती दोषमुक्त असणं गरजेचं असते. त्याचबरोबर अचूक निर्णय घेणेही महत्त्वाचं असतं. त्यासाठी कोणती कोणती साधनं, कोणते कोणते मार्ग वापरले जाऊ शकतात, ते पाहूया... १) निर्णय घेण्याची प्रक्रिया ः विचारमंथनातून (ब्रेन स्टॉर्मिंग) आलेल्या किंवा...
डिसेंबर 25, 2016
कच्च्या तेलाच्या दरांची पुन्हा एकदा ‘चढती भाजणी’ सुरू झाली आहे. एकीकडं कच्च्या तेलाचं उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं जागतिक पातळीवर सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींचं प्रतिबिंब तेलाच्या दरांवर पडत आहे. तेलाच्या दरांच्या...
ऑगस्ट 08, 2016
केंद्र सरकारनं ‘जीएसटी’संबंधीचं (गुड्‌स अँड सर्व्हिसेस टॅक्‍स) विधेयक राज्यसभेत नुकतंच संमत करून घेऊन पहिली लढाई जिंकली आहे. ‘जीएसटी’ किंवा मराठीत ज्याला ‘वस्तू आणि सेवाकर’ असं म्हटलं जातं, त्याबाबत गेले अनेक महिने नव्हे; तर अनेक वर्षं चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात ही करपद्धती लागू झाल्यानंतरदेखील...