एकूण 8 परिणाम
मे 21, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील शेटे पाणी...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 05, 2019
कोल्हापूर - काट्याकुट्यात जाऊन करवंदे तोडायची. त्याला गिऱ्हाईकासाठी वाट पाहायची. घासाघीस करून करवंदे विकायची आणि दिवसभरात जे काही मिळेल त्यावर मीठ मिरची घेऊन दिवस मावळताना घरची वाट धरायची.... करवंदे विकणाऱ्या महिलांच्या आयुष्याचे हे पिढ्यान्‌ पिढ्याचे चक्र. परंतु, हे चक्र थोपवण्याचा एक छोटासा...
सप्टेंबर 10, 2018
गेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत शोभीवंत माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. छंद, तसेच घर, हॉटेल, व्यावसायिक कार्यालयाला शोभा आणण्यासाठी फिश टॅंकचा वापर वाढला आहे.  त्यामुळे शोभीवंत माशांचे संवर्धन आणि विक्री हा नवा पूरक व्यवसाय तयार झाला आहे.   बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सुधारित...
ऑक्टोबर 30, 2017
सावनेर - केवळ दोन एकर शेतीत मोसंबी पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे म्हटल्यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. परंतु, हा यशस्वी प्रयोग नंदापूर येथील शेतकऱ्याने  पत्नी सुनंदाच्या मदतीने सेंद्रिय शेतीतून करून दाखविला. तसेच इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला. तुळशीदास पाटील असे मोसंबीचे उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील...
सप्टेंबर 03, 2017
वालसावंगी, ता. २ : विविध शासकीय योजनांचा आधार घेत येथील उद्यमशील शेतकरी, युवकांची आता उद्योजकतेकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे.  वालसावंगी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची १ जानेवारी २०१५ रोजी स्थापना केल्यानंतर आता यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. गावातील जवळपास १२ शेतकरी बचतगट, एक महिला शेतकरी बचतगट मिळून...
ऑगस्ट 22, 2017
सोमाटणे - बेबडओहोळ येथील मनोज ढमाले यांनी खडकाळ माळरानावर ड्रॅगन फ्रूटची झाडे लावून पंचवीस लाखांचे उत्पादन काढले.  पावसाळ्यात गवतही न उगवणाऱ्या खडकाळ माळरानावर कोणत्या पिकाची शेती करावयाची हा प्रश्‍न बेबडओहोळ येथील प्रगतिशील शेतकरी मनोज ढमाले यांना पडला होता. दरम्यानच्या काळात थायलंड येथे माळरानावर...
ऑगस्ट 01, 2017
सांगली -  दुष्काळात वरदान ठरू शकेल अशा गुंजाली (ड्रॅगन फ्रुट) या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात चाळीस एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा पहिला हंगाम सुरू झाला आहे. पहिल्या वर्षी ७० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सरासरी दीडशे रुपये प्रतिकिलो असा घाऊक दर  मिळाला आहे. येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने...