एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
अमरावती : नवरात्री महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना या नवरात्री महोत्सवात गरबा, दांडियाची मोठी धूम असते. यासाठी महिलांना प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. असेच प्रशिक्षण अमरावती येथील प्राइम पार्क लॉरेन येथे महिलांनी आयोजित केले होते. या प्रशिक्षणात अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी सहभाग...
जुलै 01, 2018
मांजरी - स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत, नीतिमूल्यांतील घसरण व बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या महिलांचे शोषण अधिक प्रमाणात वाढले आहे. त्यांच्यासाठीचे कायदे स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शारीरिक संरक्षण देतात. पण भारतातील अनेक स्त्रियांना त्यांच्या हितासाठी असणाऱ्या या कायद्यांची माहिती नसल्याची...
मे 25, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या. सुळे यांनी तालुक्यामध्ये अकरा तासामध्ये १६ गावातील महिलांच्या भेटीगाठी घेवून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी गटातील १६ गावामध्ये खासदार...
एप्रिल 26, 2018
वॉशिंग्टन : प्रभावशाली खासदार आणि फेसबुकसह अमेरिकी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाच्या प्रतिनिधींनी एच-4 व्हिसाधारकांची नोकरीची परवानगी (वर्क परमिट) रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित योजनेला विरोध दर्शविला आहे.  गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी सिलिकॉन...
एप्रिल 22, 2018
उंड्री - समाविष्ट गावातील समस्या सोडविण्या करिता पुणे महानगर पालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांपैकी ८ नगरसेवकांची निवड केली जाईल. प्रत्येक गावासाठी यापैकी एक डेडीकेटेड नगरसेवक दिला जाईल तो या गावातील समस्या महापलिकेत मांडेन, नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यास मदत करेल. असे सुतोवाच...
एप्रिल 12, 2018
सांगली - लोकसभेचे अधिवेशन विरोधकांनी चालवू न दिल्याच्या निषेधार्थ सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू...