एकूण 30 परिणाम
डिसेंबर 10, 2019
मुंबई : मोदी हे आता पंतप्रधान आहेत व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. नाकास कांदा लावून बेशुद्ध व्यक्तीस शुद्धीवर आणले जाते, पण आता बाजारातून कांदाच गायब झाल्यावर तेदेखील शक्य नाही. पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्यास पंडित नेहरूंना व इंदिरा गांधींना जबाबदार धरता येणार नाही....
नोव्हेंबर 16, 2019
अमेरिकेच्या 'एसएसएन'च्या (सोशल सिक्युरिटीज नंबर) धर्तीवर भारतातील नागरिकांचे ओळखपत्र म्हणून मान्यता प्राप्त होत असलेले आधार कार्ड आता आणखी एका नव्या आणि महत्वाच्या वळणावर आहे. याअगोदर बँकिंग व्यवहार, सरकारी कामासंदर्भात व्यवहार, किंवा बँक खात्याशी आधार लिंक करणे बंधनकारक झाल्यानंतर लवकरच ते...
फेब्रुवारी 21, 2019
औरंगाबाद -  नोटाबंदीनंतर मराठवाड्यात करदात्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामुळे प्राप्तिकर विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा करसंकलनात 21 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 198 कोटी रुपये जास्त आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन...
जून 04, 2018
कऱ्हाड - भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विरोधात समविचारी लोकांची आघाडी निर्माण होते आहे. त्यामुळे आगामी काळात देशात व राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. वास्तविक पारदर्शी निवडणुका पार...
एप्रिल 19, 2018
नांदेड - महाराष्ट्रात सर्वच एटीएममध्ये सध्या खडखडाट असून नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. नोटाबंदीतून भाजपने काय साध्य केले? त्याचबरोबर सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू असून तिथे मात्र दोन हजाराच्या नोटांचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे भाजपवर शंका व्यक्त होत असून आता जनतेने त्यातून बोध घ्यावा, असे मत...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय माध्यमांनी आणि काही विदेशी माध्यमांनी नोटाबंदीच्या परिणामांचे विश्लेषण केले आहे. नोटाबंदीने नेमके काय साध्य केले, याबद्दल माध्यमांनी आणि तज्ज्ञांनी आपापल्या भूमिका आज मांडल्या.  The Times Of India 'द टाईम्स ऑफ इंडिया'ने  Cash still king as digital payments inch...
जून 21, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारने दिलासा देत नोटाबंदीनंतर या बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करण्याची परवानगी दिली आहे. जमा झालेली रोकड आरबीआयकडे जमा करण्यासाठी तसेच चलनबदल करण्यासाठी जिल्हा...
जानेवारी 09, 2017
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आधी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याच्या सरकारच्या निर्णयाला बहुतांश राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. लोकशाही, सभ्यता व शिष्टाचार लक्षात घेता अर्थसंकल्प पुढे ढकलला, तर आकाश कोसळणार नाही; पण हे संकेत न जुमानता गोष्टी पुढे रेटल्या जातात, तेव्हा हेतूबद्दल शंका निर्माण...
डिसेंबर 31, 2016
शॉपिंगला बाहेर पडलाय...खिशात कार्ड आहे...मोबाईल वॉलेट ऍपही आहे... पण कुठल्या दुकानात कुठले कार्ड, वॉलेट स्वीकारले जाते हेच माहिती नाही, अशा परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागते. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या "कॅशलेस इकॉनॉमी'मधील नेमकी हीच अडचण "सिटीफाय' या नव्या मोबाईल ऍपने दूर केली आहे. आपण ज्या...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 29, 2016
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात एक चांगली प्रथा सुरू झाली ती म्हणजे स्वबळाची. स्वबळावर निवडणुका लढवून बहुमत मिळविण्याचा किंवा सत्तेच्या सिंहासनावर बसण्याचे स्वप्न प्रत्येक पक्षाला पडत आहे. अर्थात स्वबळाची खुमखुमी सर्वच पक्षांना असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.  नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ...
डिसेंबर 28, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत राहुल यांच्याकडून राजकारण करण्यात येत असून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केली आहे. देशातील उद्योगपती 50 कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात...
डिसेंबर 22, 2016
वाराणसी -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाषण द्यायला शिकत आहेत. आता ते बोलू लागले आहेत, याचा मला आनंद आहे. अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वाराणसी येथे पंडीत मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 22, 2016
पाटना (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "ट्विटर राजा' असे संबोधत नोटाबंदीच्या निर्णयामुळे निधन झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली नसल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. आज (गुरुवार) लालूप्रसाद यांनी ट्विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली - 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणारे कोलकतामधील उद्योगपती पारसमल लोढा यांना आज (गुरुवार) मुंबई विमानतळावरून सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना आज दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तमिळनाडूमधील खाण व्यावसायिक शेखर रेड्डी आणि दिल्लीतील वकील...
डिसेंबर 22, 2016
कन्नूर (केरळ) : अंमलबजावणी संचालनालयाने आज (गुरुवार) कन्नूर, कोझिकोड, थिरसूर येथील राज्य सहकारी बँकांची तपासणी केली. तर केंद्रीय अन्वेषण विभागानेही कोल्लम आणि मल्लापुरम जिल्ह्यात तपासणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांतून निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान...
डिसेंबर 22, 2016
कालाघाट : नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले. दम असेल तर मला अटक करून दाखवा, असे सांगताना नोटाबंदीविरोधातील आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, असे सांगत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. "नोटाबंदीमागे मोठा गैरव्यवहार आहे....