एकूण 9 परिणाम
जानेवारी 15, 2020
पुणे - कॅम्पमधील पेट्रोल पंपावर काम करताना पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चालकांच्या डेबिट कार्डचे क्‍लोन तयार करून त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जुल्फीकार अहमद हुसेन (वय २१, रा. सिमला, जि. मालदा), मिथुन अली (वय २७),...
जानेवारी 05, 2020
पुणे : स्पिरिटचा (मद्यार्क) काळाबाजार करणारी टोळी जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून चार वाहनांसह 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्पिरीटचा वापर करून अवैधरित्या देशी दारू तयार करणाऱ्या या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून ताब्यात घेतले...
जानेवारी 05, 2020
पुणे : सहकार विभागाने अवैध सावकारी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये राज्यात 782 सावकार विनापरवाना धंदा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 411 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, सहकार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सावकारांकडून एक हजार 237 कोटी रुपयांचे कर्ज वाटप...
डिसेंबर 30, 2019
पुणे : पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर येथे 23 डिसेंबरला रात्री एक वाजता घडली. सतीश बापू गायकवाड (वय 22 , रा.साडे, करमाळा, सोलापूर) असे आत्महत्या...
डिसेंबर 04, 2019
चाकण (पुणे) : पबजी (PUBG) या गेमचं तरुणाईला अक्षरश: वेड लागलं आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकणमध्ये याचा प्रत्यय आला आहे . पबजी गेम मुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलिस पोलिसांच्या हवाली...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या 11 महिन्यांत घातलेल्या...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : देशातील सोशल मीडिया "नो शेव्ह नोव्हेंबर' या पोस्ट आणि हॅशटॅगनी भरलेला दिसत असल्याचा प्रत्यय या महिन्यात येत आहे. यावरून सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये दाढी वाढवून, तिच्यावर व इतर प्रसाधनांवर होणारा खर्च टाळून ते पैसे आर्थिक दुर्बल घटकांसाठी वापरण्याचा उद्देश आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 19, 2019
पुणे : जेसीबी मशीनच्या सहाय्याने बैलाला क्रूरपणे जीवे मारणाऱ्या व त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोंधवडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे. ताज्या...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...