एकूण 183 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पुणे : सदाशिव पेठेतील जोंधळे चौकाजवळ एका सोसायटीमध्ये पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 26 जणांना पोलिसांनी अटक केली. तर, अन्य एक जण पसार झाला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या दोन दिवसांत ही कारवाई केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात...
डिसेंबर 15, 2019
पुणे : चोरीस गेलेल्या एका मोबाईलचा तपास करताना खडक पोलिसांना चोरट्यांकडून चक्‍क 40 मोबाईल सापडले. दोन सराईत चोरट्यांकडून खडक पोलिसांनी 40 मोबाईल जप्त केले असून, त्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये इतकी आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...
डिसेंबर 15, 2019
पुणे : रुग्णालयात बिल भरण्यासाठी पाचशे रुपयांच्या नोटांची गरज आहे, असे सांगून दोघांनी एका व्यक्‍तीला कागदी बनावट नोटा देऊन फसवणूक केली. हा प्रकार कोंढव्यातील एसबीआय बॅंकेत शुक्रवारी दुपारी घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या प्रकरणी रामलू राठोड (वय 45, रा. महम्मदवाडी) यांनी फिर्याद...
डिसेंबर 15, 2019
पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या. शिवाय, आजही भारतात रोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. फ्लॅव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी...
डिसेंबर 14, 2019
पुणे - महापालिकेच्या ताब्यातील घरांत काही आमदार आणि नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा प्रकार उघड होताच अशा प्रकारांना महापालिकेतील अधिकारीच जबाबदार असल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. औंध आणि हडपसरमधील घरे भाड्याने दिल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे या घरांत...
डिसेंबर 14, 2019
पुणे : इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्‍तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास सर्वदूर पोचविण्यासाठी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीला महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज...
डिसेंबर 13, 2019
पुणे - गंभीर घटना असतानाही जाणूनबुजून गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी ही कारवाई केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पोलिस...
डिसेंबर 13, 2019
पुणे - फिरोदिया करंडक स्पर्धेत नाटकांचे विषय निवडण्यावर संयोजकांनी निर्बंध आणले आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशीद, काश्‍मीर-३७० कलम; याशिवाय हिंदू-मुस्लिम यासंबंधीचे विषय एकांकिकांसाठी घ्यायचे नाहीत, असा नियम करण्यात आला आहे. समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जाती-धर्मापलिकडील विषय स्पर्धकांनी...
डिसेंबर 13, 2019
पुणे - कोरेगाव भीमाप्रकरणी एक जानेवारीला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा. तसेच, संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली....
डिसेंबर 12, 2019
पुणे : ठेकेदाराच्या खात्यातून परस्पर ट्रान्सफर झालेली तब्बल 80 लाखांची रक्कम वेळीच खाते गोठविल्याने 24 तासांच्या आत खात्यावर पुन्हा जमा झाली. सायबर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे ही रक्कम तक्रारदारांना परत मिळाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  याबाबत एका सरकारी ठेकेदाराने 7 ...
डिसेंबर 12, 2019
पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग; लैंगिक अत्याचाराच्या सहा घटना  पुणे - हैदराबाद आणि उन्नावमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या सहा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटना थांबणार कधी?, असा संताप व्यक्त होत आहे. विविध उपाययोजना करूनही या घटना रोखण्यात...
डिसेंबर 12, 2019
पुणे - गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाइन अपलोड करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पोलिसांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. २४ तासांत एफआयआर अपलोड करण्याचा नियम असताना त्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी घेतला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 12, 2019
पुणे - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत छेड काढणाऱ्या रोडरोमिओला पोलिसांनी अटक केली. हडपसर परिसरात हा प्रकार घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  आकाश विजयकुमार पाटकर (वय १९, रा. वडकी नाला, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे....
डिसेंबर 11, 2019
पुणे : तळजाई टेकडी ही नागरिकांसाठी आकर्षण आणि पर्यटनस्थळ बनत आहे. मात्र, तळजाई टेकडीवर नागरिकांबरोबर महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे प्रमाण वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण तळजाई टेकडी परिसरात बसून अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे तळजाई टेकडी ही 'कपल पॉईंट' बनत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच...
डिसेंबर 11, 2019
पुणे : ओएलएक्‍सवर जुना सोफा विक्रीसाठी टाकणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सोफा खरेदीचा बहाणा करणाऱ्या चोरट्याने या महिलेला 24 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एरंडवणे भागातील एका महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप...
डिसेंबर 11, 2019
पुणे - इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच मुलगा घर सोडून गेला... त्यानंतर एका माणसाने २५ लाखांची मागणी केली... तो फोन पोलिसांसमोरच रेकॉर्ड झाला... आता याला वर्ष होईल. पण, मुलगा काही सापडत नाही... पोलिस म्हणताहेत शोध सुरू आहे... सांगा आकाशला कसं शोधायचं, असा प्रश्‍न भानुदास खुटवड यांनी उपस्थित केला...
डिसेंबर 10, 2019
पुणे : पैशाच्या वादातून तरुणाने महिलेला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने 30 वर्षीय महिला जागीच ठार झाली. त्यानंतर तरुणाने तिचा मृतदेह खडकीतील होळकर पुलाखाली टाकून पळ काढला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप याप्रकरणी अश्रफ सय्यद (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. खडकी पोलिस...
डिसेंबर 10, 2019
पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मंगळवारी ताब्यात घेतले. सांगली येथील न्यायालयात डीएसके यांना हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ताज्या...
डिसेंबर 10, 2019
पुणे : ऑनलाईन खरेदी केलेल्या दुचाकी बनावट चावीने चोरून नेत चोरट्याने तरुणाला 30 हजारांचा गंडा घातला. चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले असता, फोन करण्याच्या बहाण्याने बाहेर येऊन चोरट्याने विक्री केलेली दुचाकी बनावट चावीने चोरून नेली. ही घटना 11 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास...
डिसेंबर 10, 2019
पुणे : पुणे पोलिस आयुक्तालयाची सेवा (सर्व्हिस एक्सलेन्स व्हिक्टिम असिस्टन्स) प्रणाली लोकाभिमुख असून, ही प्रणाली राज्यव्यापी राबविण्यासाठी शासनाला शिफारस करणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप...