एकूण 981 परिणाम
January 24, 2021
सेलू (परभणी) : स्वच्छ भारत अभियान आणि वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्लास्टिक मुक्ती व वृक्ष लागवड करणे महत्वाचे असून यासाठी नागरिकांनी प्रदुषण मुक्तीवर भर देणे गरजेचे आहे. तसेच शहरात नागरिकांनी सायकलचा वापर करावा त्यासाठी सेलू-जिंतूर शहरात सायकल ट्रॅकची उभारणी मी आमदार निधीतून करणार...
January 24, 2021
शेवगाव (अहमदनगर) : शहरातील पाथर्डी रस्त्यावरील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळया जागेत एका महिलेचा व मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अंदाजे ५५ ते ६० वर्ष वयाच्या महिलेच्या मृतदेहाचे शीर गायब असून ११ ते १५ वयाच्या मुलाच्या डोक्यावर मार लागल्याच्या खुणा असून...
January 24, 2021
औंढानागनाथ (हिंगोली) : औंढानागनाथ तालुक्यातील माथा गावाजवळ औंढा ते जिंतूर मार्गावर असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन रविवारी (ता.२४) सकाळी दहाच्या सुमारास औरंगाबादवरून नांदेडकडे जाणारी कार कोसळून चौघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत माहिती अशी की, औरंगाबाद येथील काही जण नांदेड येथे...
January 24, 2021
हिंगोली : शहरातील तिरुपती नगर येथे एका विवाहितेचा पती व दीराने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी (ता. २४) दोघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर येथील किरण पंकज सावंत (वय २१)...
January 24, 2021
कायद्याच्या राज्यात सर्व जरी समान असले तरीही यंत्रणांकडून सर्वसामान्यांच्या बाबतीत कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी होते. ज्या ठिकाणी कायद्याचा जाणीवपूर्वक भंग झालेला स्पष्टपणे दिसतो, त्याठिकाणी मात्र यंत्रणांकडून अनेक पळवाटा ठेवल्या जातात. या दुजाभावामुळेच कायदा पाळण्यापेक्षा त्यातून पळवाटा काढण्याकडे...
January 24, 2021
पुणे - सीरम इन्स्टिट्युटमधील आगीच्या घटनेचा सलग दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. संबंधीत घटना मोठी असल्याने पंचनाम्यासाठी आणखी एक दिवस लागण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सविविध विभागांचा संयुक्त अहवाल आल्यानंतरच आगीचे...
January 24, 2021
पुणे - परदेशात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करुन एका तरुणाची एक लाख 66 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
January 23, 2021
पिंपरी  : माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुनावळे येथे घडली.  पती राहुल देवराम पाटीदार (रा. गुडगाव, हरियाणा, मध्यप्रदेश) याला अटक केली असून सासूवरही गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी...
January 23, 2021
पाटणा - बिहारचे नितीशकुमार सरकार आता सोशल मीडियावर सरकारची बदनामी करणाऱ्यांना आणि खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांना चाप बसवणार आहे. याबाबत पोलिसांनी पत्रक काढले असून सरकारच्या धोरणाबाबत गैरसमज पसरविणारे आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या व्हायरल केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले...
January 23, 2021
पाच हजार ६४७ सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत  पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 'म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असून, यासाठी दलालाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भूलथापांना...
January 23, 2021
पुणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पाच जणांनी कार्यालयात गोंधळ घालून कर्मचाऱ्यास ढकलून दिले. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता वाकडेवाडी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
January 22, 2021
नागपूर ः वाढदिवसानिमित्त मेट्रो भाड्याने घेत त्यात जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सामान्य प्रवासी संताप व्यक्त करीत असतानाच महामेट्रोने आज सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' योजनेअंतर्गत मेट्रो बुक करणारे शेखर शिरभाते यांच्यासह ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे प्रशांत पवार व...
January 22, 2021
पिंपरी - चोरीला गेलेले माझे दागिने मला परत मिळाले यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाहिये. मात्र, दिवस-रात्र एक करून पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे आज शक्‍य झाले आहे. आनंद व्यक्त करायला शब्दही नाहीत, पोलिसांचे आभार कसे व्यक्त करू, तेच सुचत नाही, अशी भावना चोरीला गेलेले दागिने परत मिळालेल्या जया...
January 22, 2021
पिंपरी - चायनीज उधार न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत चायनीज सेंटरसह एका कार्यालयाची कोयत्याने तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बोपखेल येथे घडला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोमनाथ तोंडीलकर, पपी उर्फ मनोज शिर्के (दोघेही रा. बोपखेलगाव) अशी...
January 22, 2021
उस्मानाबाद : बाह्यस्रोत यंत्रचालक महावितरण उपकेंद्र शहापूर यांनी सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण यांच्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्याने यांच्यामार्फत पाच हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारण्याचे मान्य केले आहे. तसेच महावितरणाचे शासकीय गुत्तेदार यांनी 55 हजार रुपये...
January 22, 2021
पुणे - सीरम इन्स्टिट्युटमधल्या आगीची घटना कानावर येताच अग्निशामक दलाच्या एक, दोन नव्हे तर 15 अग्निशामक बंब अन्‌ 50 जवानांची फौज मांजरीच्या दिशेने रवाना झाली. वाटेतल्या वाहतुकीचा अडथळा पार करीत अग्निशामक दलाचा ताफा जेमतेम सात मिनीटात सीरमच्या दारात पोचला, क्षणाक्षणाला हवेत झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळा...
January 22, 2021
हल्ली आम्ही बायको आणि वाघालासुद्धा एवढे घाबरत नाही, तेवढे भटक्‍या कुत्र्याला घाबरतो. बायको माहेरी असेल तर तिच्या फोटोसमोर उभे राहून, तिला उलटे बोलू शकतो तसेच तिच्यावर खेकसूही शकतो. तसेच वाघ पिंजऱ्यात असेल तर त्यालाही खुले चॅंलेजही देऊ शकतो. मात्र, भटक्‍या कुत्र्याबाबत आपण हे करू शकत नाही. तो थेट...
January 21, 2021
पिंपरी : ऑफिसमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अपहरण झालेल्या तरुणीने स्वतः न्यायालयात हजर राहून शपथपत्र सादर केले आहे. त्यात ते अपहरण नसून मी माझ्या मर्जीने तरुणासोबत गेले असल्याचे...
January 21, 2021
दरवाजात दोन पोलिसांना बघून जनुभाऊंना एकदम हायसे वाटले. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला. ‘तुम्ही चहा घेऊन आला असालच’ किंवा ‘चहा आणू का’? असे काहीही न म्हणता जनुभाऊंनी बायकोला दोन कप चहा आणण्यास सांगितले. क्षणभरातच लॉकडाउनच्या काळातील...
January 21, 2021
नवी दिल्ली - सध्या राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पेच कायम असताना सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत यावर तोडगा काढण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी नेत्यांनी या समितीमधील काही सदस्यांना आक्षेप घेत त्यांच्याशी चर्चा...