एकूण 7 परिणाम
जुलै 20, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेपयोगी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील नानोसे राजिप शाळेत हा कार्यक्रम झाला. तसेच परळी ग्रामपंचायत आवारात व डॉ. प्रभाकर गावंड हायस्कुल परळी येथे वृक्षलागवड...
जून 27, 2018
आळंदी - आषाढी वारी सोहळ्यात सोयीसुविधा देताना शासकिय यंत्रणांचे नियोजन सुक्ष्म पद्धतीने हवे. नियोजनात कोणी कमी पडले आणि दुर्घटना घडली तर तत्काळ त्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा आज खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी यात्रा नियोजनाच्या आळंदीत झालेल्या आढावा बैठकीत विविध शासकीय...
जून 21, 2018
मांजरी - आरोग्याच्या अनेक समस्या पुढे येऊ लागल्या असून योग व प्राणायामच त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकते. त्यासाठी घरोघरी योग-प्राणायामची साधना झाली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम...
जून 19, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. गुड डुअर्स चैरिटीज (घाटकोपर) मुंबई, ताडगांव, खेमवाडी, दुधणी व कोटबेवाडी परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...
एप्रिल 25, 2018
शिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे गावठाणात बांधण्यात आलेली अंगणवाडी ओढ्याच्या हद्दीत आहे. तसेच गावातील विविध कामांच्यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीमध्येही अनियमितता आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे या सर्वांची सखोल चौकशी...
एप्रिल 20, 2018
जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले....
एप्रिल 08, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील महागाव ग्रुप ग्रामपंचायतीला नुकतेच आय. एस. ओ मानांकन मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालेली महागाव ही दुसरी ग्रामपंचायत असून सुधागड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. महागाव ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्था पातळीवर नुकतेच...