एकूण 2 परिणाम
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद : जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, अशा सूचना करीत उस्मानाबादच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगीतले. विभागीय आयुक्त कार्यालयात उस्मानाबाद...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...