एकूण 3 परिणाम
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका नि निर्माण होत...
जून 22, 2018
पुणे : सध्या सर्व पुणे महानगरपालिका सार्वजनिक बागांमध्ये विकासाच्या नावाखाली उधळपट्टी सुरु आहे. कित्येक बागांमध्ये एक नाहीतर दोन-तीन ओपन जिम नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन बांधण्यात आल्या आहेत. परंतु, अठरा वर्षा वरील स्त्री-पुरुषासाठी झोपाळा का असु नये?,  या नागरिकांना आपण ही झोपाळ्यावर बसून...
डिसेंबर 15, 2017
पुणे : फक्त भाषणात बोलायला चांगल वाटतात पण विकासाच्या कामात नाही. येथे कचरा व जनावरे व मुतारीमुळे आरोग्य धोक्यात येत आहे. वाहनांना व लोकांना येता-जाताना मात्र त्रास सहन करावा लागतो तसेच बाहेरच्या पाहुणे मंडळींनाही याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही कचरा कुंडी व मुतारी बंद करावी अशी विनंती...