एकूण 16 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
जुलै 13, 2018
उंडवडी - उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज पालखी तळावर सुपे येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी 'निर्मल व प्लास्टिकमुक्त पंढरीची वारी अभियान' अंतर्गत दोन दिवस स्वच्छता मोहिम राबवून पालखी येण्यापूर्वी व पालखी सोहळा पुढे...
जुलै 08, 2018
शिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या...
जुलै 03, 2018
पणजी - 'आज गोवा ते तिरुपती या धार्मिक सहलीला झेंडा दाखवताना मला आनंद होत आहे आणि मी या उपक्रमाला प्रदीर्घ यश चिंततो. गोमन्तकीयांना तिरूपतीचे दर्शन घेता यावे म्हणून ही सेवा सुरू करण्यात आलेली असून या सेवेच्या माध्यमातून अवघ्या 90 मिनिटांच्या आत तिरूपतीचे दर्शन गोमन्तकीयांना घेता येणार असल्याने या...
जुलै 03, 2018
सांगली - ‘आला रे आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशी जोरदार घोषणाबाजी आणि समर्थकांच्या शिट्या, टाळ्यांच्या गजरात आज खास सेना स्टाईलने इच्छुकांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली.  येथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सेनेच्यावतीने मुलाखती पार पडल्या. जिल्हाप्रमुख संजय विभुते,...
जुलै 02, 2018
जुन्नर - जुन्नर, बारव, गोळेगाव येथील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी 'सकाळ'च्या फुल टू स्मार्ट उपक्रमास सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.      ‎  "शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये 'सकाळ'चे योगदान उल्लेखनीय आहे." फुल टू स्मार्ट सारख्या उपक्रमामधून...
जून 27, 2018
पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) गोवामाइल्स हे टॅक्सी सेवा अॅप पुढील महिन्यात सर्वांसाठी खुले होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील 2 हजार 800 टॅक्‍सी चालकांनी हे अॅप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणारी मागणी वाढल्यानंतर...
जून 25, 2018
आळेफाटा - बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत, नुकताच स्वयंचलित हवामान केंद्राचा (Automatic weather station) लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती मिळण्यासाठी तयार केलेल्या वेबसाईटचे  देखील अनावरण करण्यात आले....
जून 20, 2018
पाली - सुधागड तालुका मनसेच्या वतीने सुधागड तालुक्यातील दांडवाडी आदिवासीवाडीवर साखर वाटप करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनिल साठे म्हणाले की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी बांधवांना...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
एप्रिल 26, 2018
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शाळा विद्यार्थीच घडवित नाही.तर चांगला समाज निर्मितिसाठीही तिचा मोठा वाटा. समाजस्वास्थावर वैचारिक विकासाचा पाठ शिकवाणार्या गोंडपिपरी तालूक्यातील विठ्ठलवाडा गावातील शाळेला आज शंभर वर्ष पुर्णहोत आहेत.शाळास्थापनेच्या शताब्दीत कुणी मोठे राजकारणी कुणी समाजकारणी तर कुणी संशोधक...
एप्रिल 22, 2018
जुन्नर - शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्तावाढ, क्रीडा व आरोग्यासाठी प्रकल्प कार्यालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यास विद्यार्थी व शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी पालकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा...
एप्रिल 08, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील महागाव ग्रुप ग्रामपंचायतीला नुकतेच आय. एस. ओ मानांकन मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालेली महागाव ही दुसरी ग्रामपंचायत असून सुधागड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. महागाव ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्था पातळीवर नुकतेच...
ऑक्टोबर 24, 2017
नवी सांगवी : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५७ वे शैक्षणिक राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवार (ता. २७) पासून शिर्डी येथे सुरू होत आहे. साईनगरीत रविवार (ता. २९) या तीन दिवसापर्यंत आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
ऑगस्ट 16, 2017
सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच धनंजय कासार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावाचा मुख्य पाणीप्रश्न, स्वच्छता, अतिक्रमण आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच झाली नाही. ग्रामसभेला...