एकूण 11 परिणाम
जुलै 12, 2018
शिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व 'सकाळ' रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 700 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नव्याने मातीलाही तयार करण्यात आला आहे. यामुळे चार कोटीहून लिटरहून अधिक पाण्याचा साठा होणार आहे. याबाबत...
जुलै 08, 2018
शिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या...
जुलै 08, 2018
लोणी काळभोर - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या मोठ्या ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी मागील तीन वर्षात कोट्यावधींचा निधी दिलेला आहे. यापुढील काळातही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता...
जुलै 04, 2018
एटापल्ली (जि. गडचिरोली) - येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे अकार्यक्षम असून त्यांनी कर्तव्यावर रुजू झाले पासून एक दिवसही मुख्यालयी हजार राहून कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून लाभार्थी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तव्यकाळाची चौकशी करून...
जुलै 02, 2018
जुन्नर - जुन्नर, बारव, गोळेगाव येथील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी 'सकाळ'च्या फुल टू स्मार्ट उपक्रमास सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.      ‎  "शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये 'सकाळ'चे योगदान उल्लेखनीय आहे." फुल टू स्मार्ट सारख्या उपक्रमामधून...
जुलै 01, 2018
भिगवण : राज्यामध्ये विरोधी पक्ष्याचे सरकार असतानाही विकासाची विक्रमी कामे केली आहेत सत्ताधारी आमदार असतो तर तालुक्यामध्ये आणखी वेगळे चित्र दिसले असते. तालुक्यातील जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणुन अकोले येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेची सुरुवात करत ...
जून 19, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे रविवारी (ता. 17) मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 64 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. गुड डुअर्स चैरिटीज (घाटकोपर) मुंबई, ताडगांव, खेमवाडी, दुधणी व कोटबेवाडी परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या...
एप्रिल 09, 2018
पाली (जि. रायगड) - गेली अनेक वर्षे सुधागड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या उसर गाव व भोवतालच्या आदिवासी वाडयापाड्यांपर्यंत जाण्याकरीता रस्ता नव्हता. अखेर शेकाप आमदार धैर्यशिल पाटील यांच्या प्रयत्नाने व जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्या पाठपुराव्याने भावशेत ठाकूरवाडी पासून उसर गावाला...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
एप्रिल 06, 2018
अकाेला - जिल्हा परिषदच्या सीसीटीव्ही खरेदी प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना शासनाने चांगलीच चपराक दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीत गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यासह जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईआे) एम. देवेंदर सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई...
डिसेंबर 22, 2016
चिपळूण - बोरगाव नळपाणी योजनेच्या गैरव्यवहारप्रकरणी 30 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे दोन अधिकारी, निवृत्त कार्यकारी अभियंता, ठेकेदार आणि बोरगाव ग्रामपंचायतीच्या तीन समित्यांमधील सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन विलास सावंत...