एकूण 12 परिणाम
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...
ऑगस्ट 12, 2018
नांदेड : देशाला संविधानाने एकसंध ठेवले असतांना केंद्र व राज्य सरकार विविध जाती धर्माच्या नावाखाली देशात सामाजीक विषमता वाढवित असल्याचा घणाघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता. 12) आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.  मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात...
ऑगस्ट 01, 2018
इस्लामपूर : शहराच्या विकास आराखड्यातील अन्यायकारक ९६ आरक्षणे रद्द करून जनतेला भयमुक्त केले असल्याची माहिती पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. शहरातील प्रत्येक चौकात सभा घेऊन तक्रारी दाखल...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 05, 2018
औरंगाबाद - जलयुक्‍त शिवार अभियान हे सरकारने आपले चेले-चपाटे पोसण्याचा धंदा बनविला आहे. यात शास्त्रशुद्ध माथा ते पायथा संसाधन विकास पद्धतीला तिलांजली देऊन पर्यावरणाचा ऱ्हास, परिस्थितीचा विध्वंस आणि भ्रष्टाचाराला मोकळे रान करून दिले असल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ तथा याचिकाकर्ते प्रा. एच. एम. देसरडा यांनी...
मे 29, 2018
पुणे - राज्यातील लैंगिक छळास प्रतिबंध करणाऱ्या अंतर्गत समित्यांमधील महाविद्यालयातील १५ हजार तर सरकारी कार्यालयात ४० हजार सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या समित्या प्रत्यक्षात किती परिणामकारक काम करतात याची जास्त काळजी वाटत असल्याची चिंता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर...
मे 11, 2018
सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्याला राज्यात आणि देशात ओळख मिळावी यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरच्या बाहेर सोलापुरी उत्पादनांना मार्केट देण्याचा प्रयत्न राहील, सोलापूरच्या विकासात हे फाउंडेशन महत्त्वाची भूमिका...
एप्रिल 25, 2018
उदापूर (ता. जुन्नर) - येथील शिंदे वस्तीतील पझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ  तहसीलदार किरण काकडे यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आला.  अनुगामी लोकराज्य महाअभियान व डिसेंन्ट फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील सात तलावातील गाळ काढण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
एप्रिल 04, 2018
सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.  विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - 'शिवसेना सरकारचा पाठींबा काढू शकत नाही, त्यांनी कितीही डरकाळी फोडली तरी त्यांचा हा फुसका बार असून ती अशीच भाजपबरोबर फरफटत जाईल. आम्ही पाठींबा काढू असे शिवसेनेने आतापर्यंत किती वेळा म्हटले असेल यामुळे आता लोकांनीही ते मोजणे सोडून दिले आहे,' अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी...
डिसेंबर 22, 2016
मुंबई - चिक्की गैरव्यवहार प्रकरणात महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. कथित चिक्की गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्‍लीन चिट देताना यासंदर्भातील फाइलदेखील बंद केली आहे. तसा अहवालदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गृह विभागाला...