एकूण 6 परिणाम
जानेवारी 24, 2020
शहरे ही निश्‍चितच देशाच्या विकासाची इंजिन असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याची क्षमता शहरांमध्ये असते. कारण, तेथे गुंतवणूक असते, रोजगारनिर्मितीची क्षमता असते. पायाभूत सुविधांमुळे तेथे उद्योगांचे जाळे निर्माण होत असते. साहजिकच कामाच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या निमित्ताने बेरोजगारांचे,...
डिसेंबर 26, 2019
सोलापूर : 23वा राज्य क्रीडा महोत्सव उद्यापासून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रंगणार असून अनेक राष्ट्रीय, नामवंत, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा खेळ, चुणूक आणि चपळता पाहण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली आहे. पुन्हा ही संधी बहुधा 23 वर्षांनी मिळणार आहे. दरवर्षी एका...
डिसेंबर 25, 2019
सोलापूर : सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या संघानेच विजेतेपद पटकाविले, तर उपविजेता कोल्हापूरचा संघ ठरला आहे. जलसंपदा विकासचे सचिव सु. वि. सोडल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. नियमितपणे व्यायाम व खेळ...
डिसेंबर 23, 2019
सोलापूर : महामहीम राज्यपाल कार्यालयाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजिलेल्या 23 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 26) सकाळी नऊ वाजता...
डिसेंबर 17, 2019
महूद (सोलापूर) : जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरच्या ज्ञानेश्‍वर जमदाडे या मल्लाची माती विभागात निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सोलापूर जिल्हा तालीम संघ यांच्यातर्फे महाराष्ट्र केसरीसाठी सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...