एकूण 4 परिणाम
October 30, 2020
अंबड (जालना) : विधवा सुनेच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सासऱ्याने मुलाच्या हातून सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली. अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारात ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृत...
October 07, 2020
पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ...
October 03, 2020
जरंडी (औरंगाबाद) : भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडीजवळ घडली.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सोयगावकडून बहुलखेडा गावाकडे मोटारसायकलवरून (एमएच-२०, के-...
October 01, 2020
मालेगाव (जि.वाशीम) :  तालुका क्रीडा संकुलाचे काम रखंडल्याने युवकांच्या शारीरिक विकासाला आणि क्रीडात्मक प्रगतीला खिळ बसली आहे. क्रीडांगणाअभावी तालुक्यातील तरुणांना व्यायामासाठी शेतात जाण्याची वेळ आली आहे. एकीकडे पोलिस भरतीचा सराव मुले करत आहेत तर, काही हेल्थ काँशिअस लोक दररोज सकाळी आणि संध्याकाळी...