एकूण 5 परिणाम
January 06, 2021
औरंगाबाद : सध्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचे राजकारण पेटले आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी मागणी करताना दिसत आहेत. आता विमानतळाच्या नामांतराची मागणी भाजपने केली आहे.  पक्षाचे खासदार भागवत कराड यांनी मंगळवारी (ता.पाच) दिल्लीत नागरी उड्डायन तथा शहरनियोजन मंत्री हरिदीप सिंग...
October 02, 2020
वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होवून...
September 28, 2020
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करीत निगडी, यमुनानगर, प्राधिकरण व ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी सोमवारी (ता. 28) सकाळी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
September 20, 2020
निलंगा (लातूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये इच्छाशक्तीच नाहीये, असा आरोप माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा द्या, लोकप्रतिनिधी जागे व्हा, यासाठी  रविवारी (ता.२०) माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या...
September 19, 2020
जुन्नर (पुणे) : जुन्नरला किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १९)  पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुमारे साडेचार तास ठिय्या आंदोलन केले. गावागावात मनरेगाशी संबंधित प्रलंबित मागण्या व रोजगार हमीची कामे सुरू करण्याची किसान सभेची मागणी होती. मात्र, गट विकास अधिकारी यांनी...