एकूण 6 परिणाम
December 18, 2020
पिंपरी - राज्य शासनाच्या ताब्यातील तळवडे येथील ५९ एकर गायरान जमीन आज महापालिकेच्या ताब्यात मिळाली. महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात शासनाकडून हस्तांतरित केलेले हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी विनामोबदला ही जमीन मिळाली आहे. महसूल व वन विभागाने आज (गुरुवार) आदेश काढून...
October 02, 2020
वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होवून...
October 02, 2020
कोरेगाव भीमा - पुणे-शिरूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीप्रश्नी कायमस्वरूपी पर्याय व वेगवान प्रवासासाठी पुणे ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा सलग उड्डाणपूल हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावही सरकारी कामकाजाच्या कोंडीत अडकला आहे. तो मार्गी लावण्याची गरज आहे. - ताज्या...
September 28, 2020
पुणे- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच धनगर समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ व सकल धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी...
September 20, 2020
निलंगा (लातूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये इच्छाशक्तीच नाहीये, असा आरोप माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा द्या, लोकप्रतिनिधी जागे व्हा, यासाठी  रविवारी (ता.२०) माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या...
September 13, 2020
पिंपळवंडी (पुणे) : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील वसंत विठ्ठल खोकले यांनी आईच्या स्मरणार्थ जुन्नर तालुक्‍यातील भोईरवाडी या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केले आहे.  जुन्नर तालुक्‍याच्या आदिवासी भागातील एका गरीब कुटुंबातील पूजा भोईर हिची तहसीलदारपदी निवड झाल्यानंतर अनेक आदिवासी मुलींचा...