एकूण 8 परिणाम
January 10, 2021
खडकवासला (पुणे) : हवेली आता नांदेड सिटी पोलिस ठाणे होऊन शहर आयुक्तालयात जोडले जाणार आहे. हवेली पूर्ण जोडणार की विभाजन होणार, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु पोलिस ठाण्यात सध्या अवघी १७ गावं आहेत. त्यापैकी, सहा गाव शहर आयुक्तालयात जोडली जातील. उर्वरीत 11 गाव व वेल्हे, मुळशी...
December 31, 2020
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
December 08, 2020
पिंपरी : महापालिका लवकरच अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मालमत्ता धारकाविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून बांधकामे पाडण्यासाठी ठेकेदार नियुक्त करून त्याला एक कोटी 86 लाख रुपये दिले जाणार आहेत. प्रत्यक्षात मोहीम...
December 03, 2020
किरकटवाडी - डोणजे (ता.हवेली) येथील एका व्यक्तीने तब्बल 30 ते 40 फूट उंचीच्या झाडावर चढून पॅन्ट च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सिकंदर मन्ना शेख (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून कारण अद्याप अस्पष्ट आहे. - ...
December 01, 2020
पुणे - भिंतींवर रेखाटलेली चित्रे, पुस्तके, खेळण्याची साधने त्याचबरोबर मुलांशी संवाद साधण्यासाठी  प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी... हे चित्र एखाद्या पंचतारांकित शाळेतील नसून, पुणे पोलिसांनी विधिसंघर्षित, पीडित, भिक्षेकरी मुलांसाठी सुरू केलेल्या बालस्नेही कक्षातील आहे. राज्यातील हा पहिलाच कक्ष असल्याचा...
November 03, 2020
पुणे - जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीला आता काहीशी गती देण्यात आली आहे. कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर मंगळवारी आरोपी निश्‍चिती (चार्ज फ्रेम) करण्यात आली. अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे. - ...
October 18, 2020
औरंगाबाद: शहरात मागील महिनाभरापासून वाढत्या घरफोड्या, दुचाकी चोरी, जुगार अड्डे, कुंटणखाने यासारख्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभुमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवत पुंडलिकनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले. दोन दिवसापूर्वीच दरोड्याच्या तयारीत...
September 18, 2020
औरंगाबाद : जून्या वादाचा वचपा काढत चौघा संशयितांनी कुख्यात गुन्हेगाराची निघृण हत्या केली. गुरुवारी (ता.१७) रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना समोर येताच शुक्रवारी (ता.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अझहर मोहम्ंमद हनीफ (२३, रा. अन्सार...