एकूण 6 परिणाम
January 10, 2021
खडकवासला (पुणे) : हवेली आता नांदेड सिटी पोलिस ठाणे होऊन शहर आयुक्तालयात जोडले जाणार आहे. हवेली पूर्ण जोडणार की विभाजन होणार, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु पोलिस ठाण्यात सध्या अवघी १७ गावं आहेत. त्यापैकी, सहा गाव शहर आयुक्तालयात जोडली जातील. उर्वरीत 11 गाव व वेल्हे, मुळशी...
December 31, 2020
बारामती : येणारे वर्ष बारामतीकरांसाठी अत्यंत महत्वाचे असून बारामतीचा चेहरामोहरा बदलणारे असे त्याचे वर्णन करावे लागेल. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी कंबर कसली असून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प 2021 मध्ये मार्गी लागतील. बारामती शहर व तालुक्यातील...
November 03, 2020
औरंगाबाद :  जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत येणाऱ्या ऑरिक सिटी आणि शेंद्रा, बिडकिन परिसरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प उभारण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतीत दोन पोलीस ठाणे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत, त्यासाठी औद्यागिक विकास महामंडळाने दिलेल्या प्रस्तावाला...
October 30, 2020
अंबड (जालना) : विधवा सुनेच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सासऱ्याने मुलाच्या हातून सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली. अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारात ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृत...
October 15, 2020
पिंपरी : घर खर्चासह भिशीचे पैसे भरण्यासाठी स्टीलने भरलेला ट्रक चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून ट्रक व त्यातील लोखंडी स्टील, असा एकूण साडेअकरा लाखांचा मुद्‌देमाल जप्त केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  शशिकांत आजिनाथ माने (वय 35) व विकास...
September 18, 2020
कोथरुड - शृंगेरी मठ येथे जाऊन येतो म्हणून गेलेला मुलगा संध्याकाळी घरी परत आला नाही. म्हणून चिंतीत झालेल्या आईने नातेवाईक व मुलाच्या मित्रांकडे शोध घेतला. परंतु तरीही मुलाचा शोध लागला नाही. तो कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला आहे असे उडतउडत समजले. त्यामुळे घाबरलेल्या आईने कोथरुड पोलिस ठाणे गाठले. - ...