एकूण 6 परिणाम
December 31, 2020
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
December 18, 2020
पिंपरी - राज्य शासनाच्या ताब्यातील तळवडे येथील ५९ एकर गायरान जमीन आज महापालिकेच्या ताब्यात मिळाली. महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात शासनाकडून हस्तांतरित केलेले हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी विनामोबदला ही जमीन मिळाली आहे. महसूल व वन विभागाने आज (गुरुवार) आदेश काढून...
December 04, 2020
पिंपरी : नोव्हेंबर अखेरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकाम मालकांवर कारवाईचे थेट पावले उचलली आहेत. एकाच दिवसात महापालिकेने विविध पोलिस ठाण्यात तब्बल 27 गुन्हे दाखल केले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही पुढाकार घेत एक मालकावर गुन्हा दाखल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 30, 2020
आळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा...
October 23, 2020
पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली...
October 07, 2020
पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ...