एकूण 8 परिणाम
December 31, 2020
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
December 18, 2020
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीन झाले. विकास कामांची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आली आहे. त्याचबरोबर पीएमआरडीएच्या 2020-21 च्या 1500 कोटी इतक्‍या रकमेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजूरी मिळाली आहे. - ...
December 04, 2020
पिंपरी : नोव्हेंबर अखेरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकाम मालकांवर कारवाईचे थेट पावले उचलली आहेत. एकाच दिवसात महापालिकेने विविध पोलिस ठाण्यात तब्बल 27 गुन्हे दाखल केले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही पुढाकार घेत एक मालकावर गुन्हा दाखल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 28, 2020
जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात  मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात करण्यात आली. मात्र ही मोजणी सुरू असतानाच ही मोजणी नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आक्षेप घेत स्थानिकांनी या मोजणीस विरोध केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
October 23, 2020
पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली...
October 09, 2020
पिंपरी : हाथरस घटनेच्या निषेधार्थ आणि आई-बहिणींच्या सन्मानार्थ मेहतर वाल्मीकी समाज पुणे, पिंपरी-चिंचवड सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्याक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने रविवारी (ता. 11) मशाल महारॅलीचे आयोजन केले आहे. मिलिंद नगरमधील महर्षी वाल्मीकी मंदिरापासून सायंकाळी सहा वाजता ही रॅली...
October 07, 2020
पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ...