एकूण 6 परिणाम
डिसेंबर 13, 2019
पुणे - कोरेगाव भीमाप्रकरणी एक जानेवारीला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा. तसेच, संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली....
डिसेंबर 12, 2019
पुणे - गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाइन अपलोड करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पोलिसांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. २४ तासांत एफआयआर अपलोड करण्याचा नियम असताना त्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी घेतला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 09, 2019
पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या...
डिसेंबर 09, 2019
पुणे - राज्य सरकारने लैंगिक अत्याचारांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र पीडितांपैकी राज्यातील तब्बल चारशे महिला व सव्वासहाशे बालके त्यांच्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा त्यांचा ठावठिकाणा नसल्याची नोंद महिला व बाल...
डिसेंबर 03, 2019
पुणे - हैदराबादमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : भाजपचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आनंदात असलेल्या शिवसैनिकांनी स्वताःच्या भावनांना आवर घातली आहे. ''कधी काय घडेल याचा नेम नाही, उगीच पचका नको', म्हणून आधी शपथविधी होऊ द्या मग जल्लोष करू ,अशी सावध भूमिका शिवसैनिकांनी घेतली...