एकूण 6 परिणाम
December 20, 2020
बीड : प्लायवूडच्या दुकानातील केमीकलच्या स्फोट प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दुकान मालक नितीन भागवानदास लोढा याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. शनिवारी (ता. 19) पोलिस नायक रामराव आघाव यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता.18) झालेल्या स्फोटात एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते. हे...
December 13, 2020
कात्रज : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्याकडे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मार्च 2020 मध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाईस विलंब होताना दिसत आहे. धक्कादायक...
December 03, 2020
किरकटवाडी - डोणजे (ता.हवेली) येथील एका व्यक्तीने तब्बल 30 ते 40 फूट उंचीच्या झाडावर चढून पॅन्ट च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सिकंदर मन्ना शेख (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून कारण अद्याप अस्पष्ट आहे. - ...
November 03, 2020
औरंगाबाद :  जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत येणाऱ्या ऑरिक सिटी आणि शेंद्रा, बिडकिन परिसरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प उभारण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतीत दोन पोलीस ठाणे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत, त्यासाठी औद्यागिक विकास महामंडळाने दिलेल्या प्रस्तावाला...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...
September 18, 2020
कोथरुड - शृंगेरी मठ येथे जाऊन येतो म्हणून गेलेला मुलगा संध्याकाळी घरी परत आला नाही. म्हणून चिंतीत झालेल्या आईने नातेवाईक व मुलाच्या मित्रांकडे शोध घेतला. परंतु तरीही मुलाचा शोध लागला नाही. तो कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला आहे असे उडतउडत समजले. त्यामुळे घाबरलेल्या आईने कोथरुड पोलिस ठाणे गाठले. - ...