एकूण 5 परिणाम
December 31, 2020
बारामती : येणारे वर्ष बारामतीकरांसाठी अत्यंत महत्वाचे असून बारामतीचा चेहरामोहरा बदलणारे असे त्याचे वर्णन करावे लागेल. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी कंबर कसली असून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प 2021 मध्ये मार्गी लागतील. बारामती शहर व तालुक्यातील...
October 09, 2020
वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये आज शुक्रवार (ता. ९) रोजी बाॅयलर प्रदीपनाचा समारंभ सुरु असताना पिंपळी (ता. बारामती) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष विकास धनाजी बाबर यांनी अंगावरती डिझेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न...
October 02, 2020
वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होवून...
September 22, 2020
बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालये, बेड तसेच रुग्णवाहिकांबाबत व्यवस्थित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल "सकाळ'ने वेळोवेळी विषय लावून धरला. त्याची दखल घेत मंगळवारी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती नगरपालिकेत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू करण्याची...
September 22, 2020
पुणे : बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील पोपटराव बेलपत्रे यांची एकर वांगी व दीड एकर घेवडा पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे पाण्यात बुडाले आहे...तसेच, ऊसही आडवा पडलाय...शेतात काम करत असताना त्यांना कृषी विधेयकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा अवस्थेत विधेयकाकडे कसं लक्ष देणार? मात्र, शेतकऱ्याला...