एकूण 11 परिणाम
January 15, 2021
पुणे - लष्कराच्या आत्मनिर्भरतेसाठी संशोधन संस्थांनी कंबर कसली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने गेल्यावर्षी २७ हजार कोटी रुपयांच्या उपकरणांना देशातच उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतीय बनावटीसाठी लागणारा खर्च, कौशल्य अशा गोष्टींची कमतरता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. लष्करात नुकतेच ‘...
December 13, 2020
कात्रज : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्याकडे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मार्च 2020 मध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाईस विलंब होताना दिसत आहे. धक्कादायक...
December 05, 2020
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे झायडस कॅडीला, भारत बायोटेक आणि सिरम या कंपन्याच्या लस निर्मितीचा आढावा घेतला. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यात गुंतलेल्या प्रश्‍नांचा वेध. सध्या अनेक कोविड लसी फेज तीनमध्ये आहेत. म्हणजे दोन- तीन महिन्यांत...
December 04, 2020
पिंपरी : नोव्हेंबर अखेरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकाम मालकांवर कारवाईचे थेट पावले उचलली आहेत. एकाच दिवसात महापालिकेने विविध पोलिस ठाण्यात तब्बल 27 गुन्हे दाखल केले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही पुढाकार घेत एक मालकावर गुन्हा दाखल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
November 23, 2020
पुणे - 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पदाधिकारी असल्याचे भासवून एकाने आर्ट ऑफ लिव्हींगची त्याच्या बोगस कंपनीसमवेत वेळोवेळी कार्यशाळा भरवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीने एका नागरिकास जागेमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगून त्याची...
November 03, 2020
पुणे - जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीला आता काहीशी गती देण्यात आली आहे. कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर मंगळवारी आरोपी निश्‍चिती (चार्ज फ्रेम) करण्यात आली. अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे. - ...
October 07, 2020
बीड : महामार्गावर वाहने व नागरिकांना अडवून लुटणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीचे ३४ मोबाईल फोनसह एक दुचाकी असा तीन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. सहा) ही कारवाई केली.    मराठवाड्यातील अन्य बातम्या...
October 07, 2020
पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ...
September 29, 2020
औरंगाबाद : वाहनाचा विमा काढताना खरा आणि खोटा विमा यातील फरक करता येणे आवश्यक आहे. दुर्दैवाने भारतात मोठ्या प्रमाणावर खोटा विमा विक्री केला जात आहे. सर्वसामान्य नागरिक याला बळी पडतात. नव्या वाहनाचा विमा वाहन कंपनी करून देत असल्याने फसवणुकीचा प्रश्न नसतो; मात्र जुन्या वाहनांसाठी विमा खरेदी करताना...
September 28, 2020
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करीत निगडी, यमुनानगर, प्राधिकरण व ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी सोमवारी (ता. 28) सकाळी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
September 19, 2020
मंचर - आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी गावांसाठी तळेघर किंवा शासकीय भक्तनिवास (पर्यटन विकास महामंडळ) व घोडेगावात आठ दिवसांत कोविड हॉस्पिटल सुरू करावे, त्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी जागा निश्‍चित करावी, असा आदेश कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई...