एकूण 9 परिणाम
December 31, 2020
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
December 18, 2020
पिंपरी - राज्य शासनाच्या ताब्यातील तळवडे येथील ५९ एकर गायरान जमीन आज महापालिकेच्या ताब्यात मिळाली. महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात शासनाकडून हस्तांतरित केलेले हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी विनामोबदला ही जमीन मिळाली आहे. महसूल व वन विभागाने आज (गुरुवार) आदेश काढून...
December 08, 2020
पिंपरी : महापालिका लवकरच अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मालमत्ता धारकाविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून बांधकामे पाडण्यासाठी ठेकेदार नियुक्त करून त्याला एक कोटी 86 लाख रुपये दिले जाणार आहेत. प्रत्यक्षात मोहीम...
December 04, 2020
पिंपरी : नोव्हेंबर अखेरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकाम मालकांवर कारवाईचे थेट पावले उचलली आहेत. एकाच दिवसात महापालिकेने विविध पोलिस ठाण्यात तब्बल 27 गुन्हे दाखल केले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही पुढाकार घेत एक मालकावर गुन्हा दाखल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 23, 2020
पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली...
October 03, 2020
आघाडीच्या सरकारला मतभेदाचे ग्रहण असते, हे स्वाभाविक. तथापि, प्रत्येक निर्णयालाच त्याने ग्रासले तर विकासाचा गाडा धावणार कसा, हा प्रश्‍न आहे. केंद्रातले सरकार वेगळ्या पक्षाचे अन्‌ राज्यातले त्याला विरोध करण्याच्या एकमेव हेतूने एकत्र आलेल्या विरोधी पक्षांचे. त्यातच राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष हेही...
September 28, 2020
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करीत निगडी, यमुनानगर, प्राधिकरण व ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी सोमवारी (ता. 28) सकाळी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
September 17, 2020
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार व्हावा. विकासच्या पोकळ गप्पा न होता तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केले. यंदा चांगला पाऊस झाला...
September 15, 2020
पिंपरी : विजेचा झटका बसून किंवा रोहित्राचा स्फोट होऊन इंद्रायणीनगरसारखी जीवित हानी होऊ नये, यासाठी महापालिका व महावितरण अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. त्यासाठी प्रभागानुसार दरमहा बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवडच्या बातम्या...