एकूण 7 परिणाम
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
December 20, 2020
सोलापूर : फोन पे ऑपरेट करा, असे सांगून अनोळखी व्यक्तींनी बॅंक खात्यातून 79 हजार 28 रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याबाबत संजय शिवाजी भोसले (वय 46, रा. निखिल थोबडे नगर, वसंत विहार, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संजय भोसले यांनी त्यांच्या...
October 07, 2020
बीड : महामार्गावर वाहने व नागरिकांना अडवून लुटणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीचे ३४ मोबाईल फोनसह एक दुचाकी असा तीन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. सहा) ही कारवाई केली.    मराठवाड्यातील अन्य बातम्या...
October 07, 2020
पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ...
October 02, 2020
कोरेगाव भीमा - पुणे-शिरूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीप्रश्नी कायमस्वरूपी पर्याय व वेगवान प्रवासासाठी पुणे ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा सलग उड्डाणपूल हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावही सरकारी कामकाजाच्या कोंडीत अडकला आहे. तो मार्गी लावण्याची गरज आहे. - ताज्या...
September 28, 2020
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करीत निगडी, यमुनानगर, प्राधिकरण व ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी सोमवारी (ता. 28) सकाळी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
September 17, 2020
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार व्हावा. विकासच्या पोकळ गप्पा न होता तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केले. यंदा चांगला पाऊस झाला...