एकूण 8 परिणाम
December 31, 2020
बारामती : येणारे वर्ष बारामतीकरांसाठी अत्यंत महत्वाचे असून बारामतीचा चेहरामोहरा बदलणारे असे त्याचे वर्णन करावे लागेल. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी कंबर कसली असून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प 2021 मध्ये मार्गी लागतील. बारामती शहर व तालुक्यातील...
December 08, 2020
पिंपरी : महापालिका लवकरच अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मालमत्ता धारकाविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून बांधकामे पाडण्यासाठी ठेकेदार नियुक्त करून त्याला एक कोटी 86 लाख रुपये दिले जाणार आहेत. प्रत्यक्षात मोहीम...
October 24, 2020
लोणी काळभोर (पुणे) : नगर रोडवर सरदवाडी (शिरुर) येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन फोडून, त्यातील ७४ हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिक्रापुर येथील चाकण चौकातून शुक्रवारी (ता. २३) अटक केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
October 18, 2020
औरंगाबाद: शहरात मागील महिनाभरापासून वाढत्या घरफोड्या, दुचाकी चोरी, जुगार अड्डे, कुंटणखाने यासारख्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभुमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवत पुंडलिकनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले. दोन दिवसापूर्वीच दरोड्याच्या तयारीत...
October 18, 2020
पिंपरी : भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून माजी स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई केली. ही कारवाई कासारवाडी येथे करण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुणाल दशरथ लांडगे (वय 36 रा. कासारवाडी), असे माजी स्वीकृत...
October 09, 2020
पिंपरी : हाथरस घटनेच्या निषेधार्थ आणि आई-बहिणींच्या सन्मानार्थ मेहतर वाल्मीकी समाज पुणे, पिंपरी-चिंचवड सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्याक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने रविवारी (ता. 11) मशाल महारॅलीचे आयोजन केले आहे. मिलिंद नगरमधील महर्षी वाल्मीकी मंदिरापासून सायंकाळी सहा वाजता ही रॅली...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...
September 20, 2020
निलंगा (लातूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये इच्छाशक्तीच नाहीये, असा आरोप माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा द्या, लोकप्रतिनिधी जागे व्हा, यासाठी  रविवारी (ता.२०) माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या...