एकूण 5 परिणाम
December 30, 2020
अकोले (अहमदनगर) : हरिश्चंद्र गड मंदिराकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे त्याचे अस्तित्व संपुष्ठात येणार तर नाही ना? अशी शंका या भागातील आदिवासींच्या मनात घर करू लागली आहे. वर्षांनुवर्षे या मंदिराचा ढाच्या व दगडी काम सरकू लागले आहे. या मंदिराच्या दगडाला देखील हात लावल्यास त्यात काही बदल...
October 15, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : पावसाच्या तडाक्याने शेतीचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत असताना नियमितपणे शेतात मुक्कामी गेलेल्या कदेर (ता.उमरगा) येथील बाप - लेकांना आजू-बाजूच्या नदी, नाल्याच्या पाण्याने घेरा घातला अन् त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अखेर ग्रामस्थ व प्रशासनाला तिसऱ्या...
October 02, 2020
वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होवून...
September 22, 2020
पुणे : बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील पोपटराव बेलपत्रे यांची एकर वांगी व दीड एकर घेवडा पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे पाण्यात बुडाले आहे...तसेच, ऊसही आडवा पडलाय...शेतात काम करत असताना त्यांना कृषी विधेयकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा अवस्थेत विधेयकाकडे कसं लक्ष देणार? मात्र, शेतकऱ्याला...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...