एकूण 5 परिणाम
January 10, 2021
सोलापूर : बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी 107 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घ्या, जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर 960 इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे...
October 24, 2020
लोणी काळभोर (पुणे) : नगर रोडवर सरदवाडी (शिरुर) येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन फोडून, त्यातील ७४ हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिक्रापुर येथील चाकण चौकातून शुक्रवारी (ता. २३) अटक केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
September 22, 2020
बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालये, बेड तसेच रुग्णवाहिकांबाबत व्यवस्थित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल "सकाळ'ने वेळोवेळी विषय लावून धरला. त्याची दखल घेत मंगळवारी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती नगरपालिकेत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू करण्याची...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...
September 18, 2020
औरंगाबाद : जून्या वादाचा वचपा काढत चौघा संशयितांनी कुख्यात गुन्हेगाराची निघृण हत्या केली. गुरुवारी (ता.१७) रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना समोर येताच शुक्रवारी (ता.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अझहर मोहम्ंमद हनीफ (२३, रा. अन्सार...