एकूण 9 परिणाम
January 10, 2021
सोलापूर : बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी 107 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घ्या, जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर 960 इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे...
December 30, 2020
अकोले (अहमदनगर) : हरिश्चंद्र गड मंदिराकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे त्याचे अस्तित्व संपुष्ठात येणार तर नाही ना? अशी शंका या भागातील आदिवासींच्या मनात घर करू लागली आहे. वर्षांनुवर्षे या मंदिराचा ढाच्या व दगडी काम सरकू लागले आहे. या मंदिराच्या दगडाला देखील हात लावल्यास त्यात काही बदल...
December 08, 2020
पिंपरी : महापालिका लवकरच अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मालमत्ता धारकाविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून बांधकामे पाडण्यासाठी ठेकेदार नियुक्त करून त्याला एक कोटी 86 लाख रुपये दिले जाणार आहेत. प्रत्यक्षात मोहीम...
December 04, 2020
पिंपरी : नोव्हेंबर अखेरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकाम मालकांवर कारवाईचे थेट पावले उचलली आहेत. एकाच दिवसात महापालिकेने विविध पोलिस ठाण्यात तब्बल 27 गुन्हे दाखल केले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही पुढाकार घेत एक मालकावर गुन्हा दाखल केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 24, 2020
लोणी काळभोर (पुणे) : नगर रोडवर सरदवाडी (शिरुर) येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन फोडून, त्यातील ७४ हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिक्रापुर येथील चाकण चौकातून शुक्रवारी (ता. २३) अटक केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
October 18, 2020
पिंपरी : मेट्रो, रिंगरोड, नगररचना नियोजन व विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हातात एकवटलेले आहे. हे टोलेजंग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची तत्परता व धाडसी निर्णय तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र, सध्याची विविध प्रकल्पांची कामकाजातील कासवगती पाहता आयुक्तांची पकड...
October 01, 2020
पुणे : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या पाठोपाठ पोलिस उपायुक्तांच्या ही बदल्या गृह विभागाने केल्या. त्यानुसार सागर पाटील, राहुल श्रीरामे व नम्रता पाटील यांची पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे लोहमार्गच्या पोलिस अधिक्षकपदी सदानंद वायसे यांची नेमणूक करण्यात आली आहे....
September 22, 2020
पुणे : बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील पोपटराव बेलपत्रे यांची एकर वांगी व दीड एकर घेवडा पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे पाण्यात बुडाले आहे...तसेच, ऊसही आडवा पडलाय...शेतात काम करत असताना त्यांना कृषी विधेयकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा अवस्थेत विधेयकाकडे कसं लक्ष देणार? मात्र, शेतकऱ्याला...
September 17, 2020
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार व्हावा. विकासच्या पोकळ गप्पा न होता तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केले. यंदा चांगला पाऊस झाला...