एकूण 6 परिणाम
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
December 18, 2020
पिंपरी - राज्य शासनाच्या ताब्यातील तळवडे येथील ५९ एकर गायरान जमीन आज महापालिकेच्या ताब्यात मिळाली. महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात शासनाकडून हस्तांतरित केलेले हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी विनामोबदला ही जमीन मिळाली आहे. महसूल व वन विभागाने आज (गुरुवार) आदेश काढून...
December 18, 2020
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीन झाले. विकास कामांची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आली आहे. त्याचबरोबर पीएमआरडीएच्या 2020-21 च्या 1500 कोटी इतक्‍या रकमेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजूरी मिळाली आहे. - ...
October 23, 2020
पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली...
October 03, 2020
आघाडीच्या सरकारला मतभेदाचे ग्रहण असते, हे स्वाभाविक. तथापि, प्रत्येक निर्णयालाच त्याने ग्रासले तर विकासाचा गाडा धावणार कसा, हा प्रश्‍न आहे. केंद्रातले सरकार वेगळ्या पक्षाचे अन्‌ राज्यातले त्याला विरोध करण्याच्या एकमेव हेतूने एकत्र आलेल्या विरोधी पक्षांचे. त्यातच राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष हेही...
October 02, 2020
वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होवून...