एकूण 10 परिणाम
December 14, 2020
आळंदी - टाळ-मृदंगांचा टिपेला पोचलेला गजर अन्‌ माउलीनामाच्या अखंड जयघोषात रविवारी (ता. १३) दुपारी साडेबारा वाजता माउलींच्या समाधीवर मंदिरात मोजक्‍या वारकऱ्यांनी फुलांची मुक्त उधळण केली. संत ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा गहिवरलेल्या वातावरणात झाला. संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज...
December 08, 2020
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधीदिननिमित्त कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमीला (ता.८) पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्तेगुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनान सुरूवात झाली.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टाळ...
December 05, 2020
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे झायडस कॅडीला, भारत बायोटेक आणि सिरम या कंपन्याच्या लस निर्मितीचा आढावा घेतला. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यात गुंतलेल्या प्रश्‍नांचा वेध. सध्या अनेक कोविड लसी फेज तीनमध्ये आहेत. म्हणजे दोन- तीन महिन्यांत...
November 03, 2020
पुणे - जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीला आता काहीशी गती देण्यात आली आहे. कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर मंगळवारी आरोपी निश्‍चिती (चार्ज फ्रेम) करण्यात आली. अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे. - ...
October 30, 2020
आळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा...
October 23, 2020
पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली...
September 22, 2020
बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालये, बेड तसेच रुग्णवाहिकांबाबत व्यवस्थित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल "सकाळ'ने वेळोवेळी विषय लावून धरला. त्याची दखल घेत मंगळवारी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती नगरपालिकेत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू करण्याची...
September 22, 2020
पुणे : बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील पोपटराव बेलपत्रे यांची एकर वांगी व दीड एकर घेवडा पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे पाण्यात बुडाले आहे...तसेच, ऊसही आडवा पडलाय...शेतात काम करत असताना त्यांना कृषी विधेयकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा अवस्थेत विधेयकाकडे कसं लक्ष देणार? मात्र, शेतकऱ्याला...
September 21, 2020
पुणे :  पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या; अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकणार्या खेळांडूंसाठी धोरण आखण्यात आले आहे, परंतु त्याची घोषणा...
September 17, 2020
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार व्हावा. विकासच्या पोकळ गप्पा न होता तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केले. यंदा चांगला पाऊस झाला...